Anna Hazare Warning of Hunger Strike Against New Rules in Right to Information Act
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची आज मुख्य माहिती आयुक्तांसोबत चर्चा झाली. माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावरुन त्यांनी सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : माहिती अधिकार कायद्यात 12 जून 2026 रोजी करण्यात आलेल्या नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उघडपणे आक्रमक…
