Headlines

VIDEO | भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर,कोल्हेंच्या टिकेनंतर विखेंचा पलटवार – sujay vikhe on vivek kolhe bjp

VIDEO | भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर,कोल्हेंच्या टिकेनंतर विखेंचा पलटवारVIDEO | भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर,कोल्हेंच्या टिकेनंतर विखेंचा पलटवार Source link

Read More

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी संघर्ष अटळ, सरळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी; थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार| Maharashtra Times

Nashik-Pune Semi-Highspeed Railway: नाशिक-पुणे सेमा हायस्पीज रेल्वे मार्गात केलेल्या बदलांनंतर सरळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, सिन्नर: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित सरळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला जनसंघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव…

Read More

Four People Death After Cruiser Overturns At Nagpur Surat National Highway Near Tamaswadi Village in Dhule

धुळ्यात अपघाताची भीषण दुर्घटना घडली. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रूझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्हा आज अपघाताच्या घटनेने हादरला आहे. साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे लग्नकार्य पूर्ण करून आपल्या घरी जाणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली….

Read More

Vidhan Parishad Election 2026 Result Jalgaon BJP Nandkishor Mahajan marks victory against MVA Sharad Tayade rebel Reshma Kale; रेश्मा काळेंची माघार पथ्यावर, जळगावात भाजपच्या महाजनांचा एकतर्फी विजय, पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठला

Maharashtra MLC Election Result 2026 : मतमोजणीत प्रारंभीपासूनच नंदकिशोर महाजन यांनी आघाडी घेतली होती. त्यांना पहिल्याच फेरीत विजयाचा आकडा गाठता आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मते न मोजताच विजयी घोषित करण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाच्या विधान परिषद निवडणुकीत जळगावातून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विक्रमी मतांनी विजय झाला असून त्यांनी पहिल्याच…

Read More

Minor student dies after falling into open safety tank in Nandurbar ashram shala; आश्रमशाळेत राहणारा चिमुकला होता बेपत्ता, सेफ्टी टँकमध्ये आढळली बॉडी; आई-वडिलांचा आक्रोश, घातपाताचा संशय

नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत तिसरीत शिकणाऱ्या ८ वर्षीय ब्रायन गावीतचा उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप होत असून, वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नवापूर परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आश्रमशाळेत राहणारा चिमुकला होता बेपत्ता, सेफ्टी टँकमध्ये आढळली…

Read More

Anna Hazare | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा सरकारला थेट इशारा – anna hazare attack on maharashtra government

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jun 2026, 10:27 am माहितीचा अधिकार कायदा हा जनतेच्या हातातील सर्वात प्रभावी शस्त्र असून त्याला बोथट करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी थेट राज्य सरकारला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. Source link

Read More

16-year-old girl dies after vaccination in nashik

नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी लसीकरणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लसीकरण शिबिरातून लस घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावर गेले असता एका 16 वर्षीय मुलीचा…

Read More

Dhule Mohadi 18 Year Old Minor Girl Dies due to Overdose of Abortion Pills; रक्तदाब कमी झाला, अचानक झटके आले, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस; १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Dhule Crime News : राज्यात रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. अशातच धुळ्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचं अतिसेवन केल्यामुळे एका अल्पवयीन १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. धुळे गर्भपात गोळ्या ओव्हरडोस तरुणीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : गर्भपात करण्याच्या उद्देशाने गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिसेवनाने एका अविवाहीत तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना…

Read More

जळगावात युतीधर्म, पण नाशिकमध्ये बंडखोरी; शिवसेना नेत्याची भाजपविरोधात खदखद

विधान परिषदेची निवडणूक यंदा जळगावसाठी विशेष ठरली. या निवडणुकीमध्ये महायुतीने एकतर्फी विजय संपादन केले. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय झाला. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी मतदानाच्या २ दिवसांपूर्वी माघार घेतली. मात्र नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी प्रचार थांबवूनही त्यांचा विजय झाला. यावरून युतीधर्म न पाळल्याचे म्हणत शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय. Source link

Read More

Nandurbar Hotel Mandakini Manager Sagar Jadhav Killed; ‘हॉटेल सुरू ठेवण्याची हिम्मत कशी केली?’ नंदुरबारमध्ये ‘हॉटेल मंदाकिनी’च्या मॅनेजरला संपवलं

Nandurbar Hotel Mandakini Manager Killed : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नंदुरबारमध्ये हॉटेल मंदाकिनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे. नंदुरबार हॉटेल मंदाकिनी मॅनेजर सागर जाधव हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावरील ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत मॅनेजरचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच…

Read More