Siya Goyal faked answer praising Ketan Agarwal Qualities in Engagement Video Crime News; केतन तुझ्यासाठी हिरो नंबर वन का? अँकरचा प्रश्न, सियाची बेमालूम थाप, दोन खोट्या प्रशंसा
Siya Goyal Ketan Agarwal Engagement Video : ‘होणारा नवरा म्हणून यांच्या स्वभावातील कुठली गोष्ट तुम्हाला सर्वाधिक भावते, ज्यावरुन तुम्हाला वाटतं की हा माझा हिरो नंबर वन आहे’ असा प्रश्न साखरपुड्यात अँकरने सिया आणि केतनला विचारला होता (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. फेब्रुवारीत झालेल्या…
