Headlines

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला




आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांचा ओघ वाढतोय..त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुर्वतयारीचा आढावा घेतलाय…त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय..बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर खोचक टीका केलीये…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत