Hingoli Breaking News 3.5 Richter Scale Earthquake in Pangare Shinde village of basmat taluka
हिंगोलीतील वसमत तालुक्यातील काही गावांमध्ये भूंकपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यावेळी भूगर्भातून गूढ आवाजदेखील आल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज दुपारच्या वेळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे यावेळी गूढ आवाज देखील येत होता. यामुळे नागरिक भयभीत झाले. नेमकं काय होत…
