Headlines

आता विधवा नाही, एकल महिला म्हणायचं, शासनाचा GR; सोलापुरातून भिडे गुरुजींनाही आवाहन – govt gr replaces widow word with single woman solapur welcomes decision



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधवा महिलांना आता विधवा नाही, ‘एकल महिला’ म्हणायचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.महिलांच्या सन्मानासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे。या निर्णयाचे स्वागत करत सोलापुरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला.वॉव संघटनेने एकल महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ ठेवत महिलांचा सन्मान केला.विधवा या शब्दाला दुसरा शब्द द्यावा अशी याआधी मागणी वॉव संघटनेने केली होती.नवा जीआर येताच अनेक एकल महिलांनी एकत्रित येत आनंद साजरा केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत