Yavatmal Crime: लग्नाला न बोलावल्यावरुन पेटला वाद; 35 वर्षीय तरुणाला निर्घृणपणे संपवलं, विधिसंघर्षग्रस्त बालकासह एकाला अटक
Yavatmal Crime: लग्नाला न बोलावल्यावरुन वाद पेटला. ३५ वर्षीय तरुणाला निर्घृणपणे संपवलं. याप्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालकासह एकाला अटक करण्यात आली आहे. यवतमाळ क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: मोठ्या भावासह त्याच्या पत्नीला सासरकडील लग्न समारंभात न बोलावण्यावरून झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना यवतमाळजवळील वडगाव येथे मंगळवारी घडली. नेमकं काय घडलं?सय्यद वसीम…
