#sujatambedkar #vba #sharadpawar #uddhavthackeray #maharashtrapolitics #marathinewsवंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नांदेडमधून पत्रकार परिषद घेतली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे…तसेच शरद पवार भाजपचं काम करतायेत असं म्हणत जोरदार हल्लाबोल चढवलाय.Sujat Ambedkar, a youth leader of the Vanchit Bahujan Aghadi, held a press conference in Nanded. He commented on the ongoing Supreme Court hearing regarding the Shiv Sena party and its symbol, and also launched a scathing attack, alleging that Sharad Pawar is working for the BJP.