Headlines

Ambadas Danve On Sanjay Deshmukh | अंबादास दानवेंचा बंडखोर खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल – ambadas danve attack on sanjay deshmukh

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 3:15 pm ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी वाशिममधून माध्यमांशी संवाद साधला…बोलताना त्यांनी बंडखोर खासदार संजय देशमुखांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय…आपण पाहूयता नेमकं ते काय म्हणालेत Source link

Read More

Pratap Jadhav | उबाठाच्या आमदार-खासदारांमध्ये प्रचंड नाराजी, संजय राऊत कारणीभूत, जाधवांचा आरोप – central minister pratap jadhav critisized sanjay raut

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jun 2026, 8:42 pm #pratapjadhav #uddhavthackeray #shivsena #eknathshinde ऑपरेशन टायगरवरून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय..ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणालेत.पाहुया Source link

Read More

Akola Police Arrested Nandkishor Aware Over Gajanan Urban Cooperative Credit Bank

अकोल्यात एका पतपेढीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आज कडक कारवाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : पतसंस्था म्हणजे पैसे जमा करण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण समजले जाते. पतसंस्थेत मोठा विश्वास ठेविदारांचा असतो. मात्र अकोल्यात एका पथसंस्थेने ठेवीदारांचा…

Read More

Maharashtra Politics: ‘नॉट रिचेबल’ नगरसेवकांवरुन राजकारण तापले; भाजप नेत्यांचा संपर्कात नसल्याचा दावा, काँग्रेसची टीका सुरुच

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे ७० नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ असल्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नगरसेवकांना पाच लाख रुपये देऊन भाजपने उचलल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजप नेत्यांनी हा दावा खोडून काढला आहे. या आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले आहे. भाजपचे आमदार बंटी भांगडिया म्हणाले, की विकासकामांसाठी काँग्रेसचे अनेक नगरसेवक…

Read More

Bhandara Accident: पोलिस बंदोबस्तात बापलेकाची अंत्ययात्रा; नागरिकांचा आक्रोश, शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

Bhandara ST Bus Accident: शनिवारी, पोलिस बंदोबस्तात दोघांचीही अंत्ययात्रा काढून अश्रूपूर्ण वातावरणात नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. भंडारा एसटी अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: स्थानिक एसटी डेपोमध्ये बसच्या धडकेत रोहित खेडकर (वय ४०, रा. कुंभार टोली, चांदनी चौक) आणि त्यांचा मुलगा रौनक खेडकर (वय ३ वर्षे) या बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी…

Read More

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या बैठकीवरुन राजकारण तापले! काँग्रेस आक्रमक; आयुक्त, महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी – former bjp mp kirit somaiya held meeting at amravati municipal corporation congress objection

Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. किरीट सोमय्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती महानगरपालिकेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या बैठकीवरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. कोणतेही संविधानिक अथवा प्रशासकीय पद नसताना सोमय्यांनी मनपाच्या कामकाजात केलेला हस्तक्षेप आणि पालिका प्रशासनाची त्याला लाभलेली मूकसंमती, याविरोधात अमरावती…

Read More

Landslide at raigad fort just two days before shivrajyabhishek day ceremony

किल्ले रायगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली आहे. यामुळे महादरवाजा ते मदार मोर्चा मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि शिवभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला…

Read More

Nitesh Rane On Aaditya Thackeray | नितेश राणे यांचा ठाकरेंवर जहरी हल्लाबोल. – nitesh rane on aaditya thackeray news

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 3:44 pm मंत्री नितेश राणेंनी सिंधुदूर्गातून माध्यमांशी संवाद साधला..त्यांनी बोलताना ठाकरेंच्या खासदारांच्या फुटीवरही भाष्य केलंय..आदित्य ठाकरेंना मी हेल्मेट गिफ्ट करणार कारण राज्यात फिरताना चपला-अंडी मारल्यातर हेल्मेट हवं ना? असं म्हणत ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. Source link

Read More

gadchiroli horrific accident involving scorpio-travels 5 died on the spot 12 peoples seriously injured; आनंदावर क्षणात दु:खाचा डोंगर! लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; 5 ठार, 12 गंभीर जखमी

Gadchiroli Accident: लग्न समारंभाहून घरी परतताना वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५ जणांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले आहे. गडचिरोली अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील तळोधी परिसरात रविवारी सायंकाळी लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओला समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक दिली. या भीषण अपघातात आठ वर्षांच्या चिमुकलीसह पाच जणांचा…

Read More

Young man married two months ago dies and five year old boy tragic end on his birthday; दोन महिन्यांपूर्वी लग्न, पण भीषण अपघातात तरुणाच्या मृत्यूने संसार उद्ध्वस्त; वाढदिवशीच पाच वर्षीय नीरजचाही दुर्दैवी अंत

महेश पाटील, नंदुरबार: तळोदा शहराजवळील हातोडा पुलाजवळ नंदुरबार रस्त्यावरील वळणावर रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकी आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या हृदयद्रावक अपघातात दुचाकीस्वार जयपालसिंग भारतसिंग गिरासे (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षीय नीरजकुमार कल्याणसिंह गिरासे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयपालसिंग यांची पत्नी निकिता गिरासे या गंभीर जखमी असून…

Read More