Headlines

Nitin Chandanshive Speech | फोडाफोडीच्या राजकारणावर दंगलकार नितीन चंदनशिवेंचं रोखठोक भाषण – nitin chandanshive nashik speech

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 8:38 pm Nitin Chandanshive Speech | फोडाफोडीच्या राजकारणावर दंगलकार नितीन चंदनशिवेंचं रोखठोक भाषण Source link

Read More

Vidhan Parishad Election 2026: मराठवाड्यात महायुतीचाच बोलबाला! भाजपचे शिरसाठ, राजूरकर, बसवराज पाटील; तर शिवसेनेचे खान विजयी

Vidhan Parishad Election Result 2026 : महायुतीचा विजय हा निश्चितच होता, अशी प्रतिक्रिया ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. निकाल घोषित होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विधान परिषद निवडणूक निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या मराठवाड्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचाच बोलबाला राहिला. भारतीय जनता पक्षाचे…

Read More

Samarjeet Ghatge Kolhgapur | शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समरजीत घाटगेंकडून मोठी घोषणा – samarjeet ghatge kolhgapur news

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jun 2026, 9:07 pm राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी दरवर्षीप्रमाणे राधानगरी धरणाच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीत घाटगे यांनी 12 बलुतेदारांच्या हस्ते हे पूजन केलं.. दरम्यान शाहू जयंतीनिमित्त यंदा घाटगे यांनी एक मोहीम हाती घेतलीय. ठिबक सिंचन, AI आणि सोलर अशा तीन मुद्द्यांवर येत्या…

Read More

Devendra fadnavis criticizes eknath shinde shivsena mp sanjay dina patil after sanjay raut letter; राऊतांना आश्वस्त केलं अन् शिंदेंच्या खासदाराला फटकारलं; संजय दिना पाटलांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

नागपूर : ‘ऑपरेशन टायगर’ नंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याच्या आणि बॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे. या…

Read More

२०३०पर्यंत पुणे-मुंबई महामार्ग दहापदरी! सुधारित आराखडा सरकारसमोर सादर; वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार| Maharashtra Times

Pune-Mumbai Expressway 10-laning: ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडीवर नियंत्रण मिळवणं जरी शक्य झालं असलं तरी भविष्यातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या वर्षी हा प्रस्ताव मंजूर झाला तरी २०३० पर्यंत मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा दहापदरी विस्तार करण्याचा प्रस्ताव दीर्घ काळापासून…

Read More

विमानतळावर सहा महिन्यातचं पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचं स्पष्टीकरण; ‘प्रवाशांची दिशाभूल होतेय’| Maharashtra Times

NMIA Water Leak Video: काही दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर पाणीगळती होत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात होते. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीगळती झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विमानतळाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते….

Read More

Mumbai Local Crime: मुंबई लोकलमध्ये नक्की काय चाललंय? आधी तरुणाला संपवलं, आता Sorry बोलल्यानंतरही एकाला चाकूने भोसकलं

Mumbai Railway Station Knife Attack: चुकून धक्का लागला, सॉरीही बोललं तरीही ३५ वर्षीय तरुणाला भोसकले. माहीम रेल्वे स्थानकावरील भयंकर घटना. परिसरात खळबळ mahim junction(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : चर्चगेट-नालासोपारा लोकलमधील खुनाची घटना ताजी असतानाच माहीम स्थानक परिसरात ‘सॉरी’ म्हटल्यानंतरही एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याचे समोर आले आहे. स्थानक परिसरात चालताना तरुणाचा एका व्यक्तीला धक्का लागून त्याचा…

Read More

सरकते जिने गर्दीच्या वेळी बंद डोंबिवली, कल्याण, टिटवाळा स्थानकांत गैरसोय; तक्रार केल्याशिवाय दुरुस्तीही नाही| Maharashtra Times

Central Railway Escalators: प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले सरकते जिने गर्दीच्या वेळीच बंद असल्यामुळे नागरिकांना पुलावर चढून जावं लागतं. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची गैरसोय होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: सर्वाधिक गर्दीची स्थानके असलेल्या डोंबिवली, कल्याण, आसनगाव आणि टिटवाळा स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे जिने…

Read More

tragic road accident in gondia navegaon bandh area broter-sister died on the spot mother injured; क्रूर नियती! लग्नाला जाताना वाटेत काळानं गाठलं; बहीण-भावाचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

Gondia Accident: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात भाऊ- बहिणीचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी आहे. गोंदिया अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: लग्नकार्यासाठी दुचाकीने जात असलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी…

Read More

Bird Flu: नवापुरात बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री फार्मला फटका; कोट्यवधींचे नुकसान, लाखो कोंबड्यांचे कलिंग

पंकज काकुळीद, धुळे : नवापूर शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. आतापर्यंत आठ पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. आतापर्यंत पंधरा पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले, तसेच अंडी व पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या आठवड्यात…

Read More