Headlines

Heavy Rain Update Some Part Sheet metal roof Of Gaymukh Metro Station fall in Thane

ठाण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर गायमुख मेट्रो स्थानकावर पत्रे निखाळल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ‘गायमुख – कासारवडवली – वडाळा’ या ‘मेट्रो-४’ आणि ‘मेट्रो-४ अ’ या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पातील महत्वपूर्ण स्थानक…

Read More

वसई-विरारमध्ये पावसाचा हाहाकार:हजारो चाकरमानी स्थानकातच अडकले! लोकल ठप्प, वीज गुल; जनजीवन विस्कळीत

वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कामण, भेंडीपाडा आणि मोरी गाव परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून निर्माण झालेल्या पूरस्थितीत अडकलेल्या 15 नागरिकांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूप सुटका केली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणखी 50 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून, पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा पाण्यामुळे…

Read More

सातारा LCB तील ‘स्थायी’ कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी आंदोलन:आर्थिक व्यवहारांचे आरोप; पोलिस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन

सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) मधील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत राहून मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीसह तात्काळ बदलीची मागणी भारतीय स्वाभिमानी संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुषार विजय मोतलिंग यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नाट्यमय आंदोलन छेडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र…

Read More

landslide on mumbai-pune railway route multiple trains canceled and routes changed

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मध्य रेल्वे विभागाकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता:आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दलची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे. मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय…

Read More

सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रात सुसूत्रता:सुहास पटवर्धन यांचे मत, सहकार सप्ताहाच्या समारोपात प्रतिपादन

भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रातील विविध विभागांमध्ये सुसूत्रता आली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत, असे मत महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाला २०२६ मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था,…

Read More

Missing Link वर दरड कोसळली, Supriya Sule यांनी फडणवीसांना ‘त्या’ वक्तव्याची करून दिली आठवण – landslide at missing link; ncp mp supriya sule reminds fadnavis of ‘that’ statement.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 8:31 pm #supriyasule #ncp #trafficvideo #devendrafadnavis #missinglinkslapcollapse काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळेंनी ट्रॅफिक जामवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली होती..वाहतूक कोंडीचा व्हिडीओ शेअर केला होता..यावर मुख्यमंत्र्‍यांनी भर भाषणात सुप्रिया सुळेंना मिश्किल टोमणा लगावला होता…आता त्याच वक्तव्याचा संदर्भ घेत मिसिंक लिंकवर दरड कोसळल्याच्या दुर्घटेनवरून सुळेंनी सुनावलंय पाहुया Source link

Read More

Severe flooding in pune and maval impact on schools latest update from district officials; पुण्याला पावसाने झोडपलं, दिलासा कधी? शाळा उद्या सुरू राहणार? जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; मावळात आभाळ फाटलं

पुणे: पुणे शहरासह मावळ तालु्क्यात आज पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. लोणावळ्यात इतिहासातील सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने आज जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पुण्याला उद्या ऑरेंज अर्लट…

Read More

Sunetra Pawar अॅक्शन मोडवर, पावसात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला निर्देश – sunetra pawar in action mode; issues directives to the administration to prevent inconvenience to warkaris amidst the rain.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 8:16 pm #sunetrapawar #ashadivari #vari2026 #baramati #ncp #punerainराज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये..अशात.आषाढी वारीलाही सुरुवात झालीये..या संदर्भात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाला सुनेत्रा पवारांनी निर्देश दिलेत..पाहुया Source link

Read More

Nashik IT Company Conversion Case Bail Granted to Nida Khan

नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला जामीन मंजूर झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला जामीन मंजूर झाल्याचं वृत्त समोर…

Read More