Headlines

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी, दरडी कोसळल्याने जनजीवन विस्कळीत:'पीएमआरडीए'ने युद्धपातळीवर शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले

पुणे महानगर प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. या गंभीर आपत्कालीन परिस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दलाने (पीडीआरएफ) तातडीने मदत व बचावकार्य राबवले. जवानांनी शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांचे प्राण वाचवले. मुसळधार पावसामुळे मावळ आणि लोणावळा…

Read More

Missing Link वरील बोगद्याचा स्लॅब कोसळला, Shivendraraje Bhosale घटनास्थळी दाखल – shivendra raje on missing link tunnes slab collapse

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 6:46 pm #shivendrarajebhosale #bjp #punemissinglink #missinglinktunnel #tunneslabcollapse #devendrafadnavis मिसिंग लिंकवरील बोगद्याच्या प्रवेशद्वावारावरील स्लॅब कोसळलाय..सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले घटनास्थळी दाखल झालेत.रस्त्यावर पडलेला स्लॅब व इतर मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं शिवेंद्रराजे भोसले म्हणालेत पाहुया… Source link

Read More

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच कोसळली:राडारोडा हटवून वाहतूक पूर्ववत; 'एमएसआरडीसी'ची माहिती

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ सोमवारी सकाळी दरड कोसळली. ही घटना पूर्णपणे नैसर्गिक असून, बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेशी किंवा तांत्रिक त्रुटीशी तिचा संबंध नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले. लोणावळा परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या विक्रमी पावसानंतर सोमवारी सकाळी मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळली. डोंगरावरून…

Read More

JNPA Accident Container Collapses in Wind Worker Dies and Others Injured

JNPA टर्मिनल परिसरात भीषण दुर्घटना घडली. वाऱ्याचा वेग इतका होता की, भलंमोठं कंटनेट थेट कामगारांवर कोसळलं. या दुर्घटनेत एका 19 वर्षीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) परिसरातील…

Read More

IMD Issue Alert For Vidarbha Heavy Rainfall Chances in Next 48 Hours

विदर्भात थांबलेला पाऊल पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील 48 ते 72 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून गोंदिया, भंडारामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा…

Read More

Heavy rain causes river flood in mahabaleshwar tourists stranded rescue operations by authorities underway; महाबळेश्वरमध्ये नदीला पूर; पूलही खचला, शेकडो पर्यटक अकडले, क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य

सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वर तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वेण्णा नदीवरील छोटा पूल खचला. घटनास्थळी पर्यटकांची वाहने अडकल्याने नदीच्या पलिकडील हॉटेल्समध्ये अनेक पर्यटक अडकले होते. प्रशासन आणि बचाव पथकांनी क्रेनच्या साहाय्याने पर्यटकांची वाहने सुरक्षित बाहेर काढली आहेत. महाबळेश्वरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत…

Read More

काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत?:अमित ठाकरे संतापले, मिसिंग लिंक प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवरही टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. काय ऑपरेशन टायगर लावले आहे? लाजा नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सगळं सुरू आहे, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले, भीषण परिस्थिती…

Read More

एकनाथ शिंदे आजारी, रुग्णालयात उपचार सुरू; जितेंद्र आव्हाडांचा मैत्रीचा सल्ला – eknath shinde hospitalized jitendra awhad offers friendly advice

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 4:45 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना मैत्रीपूर्ण सल्ला दिला आहे. अतिश्रम आणि तणावामुळे शिंदे आजारी असल्याचं आव्हाडांनी म्हटलं. Source link

Read More

40 Cobra Hatchlings Rescued from House in Nagpur by Snake Rescuers

नागपुरात एका खरात तब्बल 40 कोब्राची पिल्ले आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पण सर्पमित्रांच्या तत्परतेने सर्व सापांच्या पिलांना पकडण्यात आलं आणि सुरक्षितस्थळी सोडण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एका घरातून तब्बल 40 कोब्रा सापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ…

Read More

मिसिंग लिंकमधील बोगद्याचा स्लॅब कोसळला, विरोधकांची टीका, Devendra Fadnavis यांचा काँग्रेसवर पलटवार

#mumbairain #rainalertnews #nashikrain #devendrafadnavis #maharashtrarainnews #girishmahajan #missinglinktunnel #nashikCloudburstराज्यात पावसानं धुमाकूळ घातलाय..काही जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय तर काही ठिकाणी ढगफुटीची शक्यता वर्तवण्याता आलीये..वर्क फ्रॉम होमचे आदेश कंपन्यांना देण्यात आलेत..आदेशाचं पालन न करणाऱ्यां कंपन्यांवर कारवाई करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली..पाहुया Source link

Read More