Sunetra Pawar अॅक्शन मोडवर, पावसात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला निर्देश – sunetra pawar in action mode; issues directives to the administration to prevent inconvenience to warkaris amidst the rain.

#sunetrapawar #ashadivari #vari2026 #baramati #ncp #punerainराज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये..अशात.आषाढी वारीलाही सुरुवात झालीये..या संदर्भात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाला सुनेत्रा पवारांनी निर्देश दिलेत..पाहुया