Kolhapur Heavy Rains Water Level of Panchganga River Rises Communication with Villages in Rural Areas Lost; कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, गगनबावड्यात धुव्वाधार, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटला
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. कोल्हापूर पंचगंगा नदी पाणीपातळी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला असून संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 52.34 मिमी पावसाची नोंद झाली…
