Headlines

Beed News | Ram Mandir Chori प्रकरणानंतर राज्यात महाविकास आघाडी आक्रमक,भाजपला घेरलं – beed mahavikas aaghadi protest on ram mandir chori

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 11:23 am Follow अयोध्या राम मंदिर निर्माण प्रकरणातील कथित देणगी घोटाळ्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच,याचे तीव्र पडसाद आता बीड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज अंबाजोगाई येथे महाविकास आघाडीकडून भाजप सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली….यावेळी रामभक्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. Source link

Read More

Weather forecast dangerous vort exshifts from nashik to ahilyanagar warning of heavy rainfall; धोकादायक भोवऱ्याने मार्ग बदलला, नाशिककडे न जाता आता महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यात सरकला

Nashik Weather Forecast: नाशिकच्या घाटमाथ्यावर अजूनही मुसळधार पाऊस सुरू असला तरी एकूण परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात असल्याचं दिसत आहे. धोकादायक भोवऱ्याने मार्ग बदलला, नाशिककडे न जाता आता महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यात सरकला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक: नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात आज ढगफुटीसदृश पावसाचा इशारा हवामान खात्याकडून काल देण्यात आला होता. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिकेसह जिल्हा…

Read More

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा सांगवीतील भोंदूबाबा यौवन गोहाडला अटक

धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा यौवन भानुदास गोहाड (रा. दारणा सांगवी) याला अटक केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील पीडित महिला चहाचे दुकान चालवते. व्यवसायात अपेक्षित…

Read More

Vasai Virar Picnic Spots Banned for Monsoon Trips by Police Commissioner; धबधबे-समुद्रावर पावसाळी पिकनिक विसरा, वसई-विरारमध्ये पर्यटनबंदी, पोलिसांकडून 21 स्थळांची यादी जाहीर

Vasai Virar Monsoon Picnic Spots Banned : पावसाळा सुरू होताच वसईसह परिसरातील समुद्रकिनारे, धबधबे, धरणे आणि अन्य पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, वसई विरार : पावसाळ्यात पर्यटकांची सुरक्षितता आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वसई परिमंडळ-२ अंतर्गत येणाऱ्या प्रमुख…

Read More

Pune Ashadhi Ekadashi Wari 2026 Saint Tukaram Maharaj Palkhi will Depart from Dehu; राम कृष्ण हरी! तुकोबारायांचे आज प्रस्थान, आळंदीमध्येही तयारी अंतिम टप्प्यात; अशी असेल कार्यक्रमाची रुपरेषा

Pune Saint Tukaram Maharaj Palkhi Ceremony : देहू-आळंदी परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आल्याने पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्याची आस बाळगणाऱ्या भाविकांना संतभेट दूर वाटू लागली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि संत तुकाराम महाराज संस्थान यांनी वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रस्थान सोहळ्याला येऊ नये, असे आवाहन केले आहे. देहू संत तुकाराम महाराज पालखी…

Read More

VIDEO | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट – mp shahu maharaj meet kolhapur collector

VIDEO | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेटVIDEO | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट Source link

Read More

Kolhapur Rain Update | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट – kolhapur panchganga nadi flood news

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 9:21 am Follow कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत. Source link

Read More

Mumbai rain intensity decreases imd weather forecast 7 july 2026; मुंबईकरांना दिलासा मिळणार; पावसाचा जोर ओसरणार, हवामान खात्याचा ताजा अंदाज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जुलैच्या सुरुवातीपासून मुंबईमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारनंतर थोडा कमी होईल, असा अंदाज आहे. मुंबईमध्ये सोमवारी वाऱ्याचा वेग अधिक असण्याची शक्यता असल्याने आधीचा ऑरेंज ॲलर्ट अद्ययावत करून सकाळी रेड ॲलर्ट देण्यात आला. मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात कुलाबा येथे ३९.२, तर सांताक्रूझ येथे ६९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मान्सूनचे वारे सध्या सक्रिय…

Read More

माहेश्वरी महिला संघटनेची महेश नवमी; जयघोषांसह शोभायात्रा:”संपूर्ण नारी”त 16 स्पर्धक सहभागी; वादविवाद स्पर्धेचेही आयोजन‎

माहेश्वरी महिला संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली . अकोला तालुक्यात भगवान महेशची स्थापना करून आरती करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा स्त्री रुग्णालयात २५० रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे “स . सांस्कृतिक कार्यक्रमात ७५ कलाकारांनी सादरीकरण केले. योग दिनानिमित्त १५० लोकांनी सहभाग नोंदवला. “हॅप्पी स्ट्रीट’चा आनंद घेतला. खेळ, वृक्षारोपण, मुलांनी…

Read More

Mumbai Manhole Accident Bombay High Court slams BMC over Pre monsoon Work; बाळ गमावलेल्या पालकांना काय वाटत असेल? महापालिका असंवेदनशील कशी? अधिकाऱ्यांचा निर्लज्जपणा! हायकोर्टाचा तीव्र संताप

Mumbai Manhole Accident : एखाद्याचा जीव जाईपर्यंत महापालिका वाट का पाहत बसते? हे असेच चालणार आहे का? मानवी जीवन अमूल्य असून त्याचे संरक्षणच सर्वोच्च प्राधान्याचे आहे. जीव गेल्यानंतर कार्यवाही करणार आहात का?’ असे संतप्त सवाल न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान महापालिकेसमोर उपस्थित केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी,…

Read More