Headlines

Rohit Pawar | सुनेत्रा पवार आणि भाजपमध्ये बिनसलंय? रोहित पवारांची पत्रकार परिषद – rohit pawar’s press conference from pune

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 3:11 pm Follow शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधलाय.त्यांनी सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर भाष्य केलंय.तसेच डिलीमीटेशन बिलावरून त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत मोठं वक्तव्य केलंय.Rohit Pawar, an MLA from Sharad Pawar’s NCP, spoke to the media in Pune. He commented on the meeting…

Read More

Pune Kharadi River Newborn Girl Body Found Police begin Investigation; जन्मताच चिमुकलीच्या नशिबी मरण! खराडीच्या नदीपात्रात नवजात मुलीची बॉडी, पुण्यातील घटनेचं गूढ वाढलं

Pune Crime News : पुण्यातून एक हृदयद्रावक तथा संतापजनक घटना समोर आली आहे. खराडीजवळील नदीपात्रात नवजात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे. खराडी नदीत नवजात मुलीचा मृतदेह अभिजित दराडे, पुणे : पुण्याच्या खराडी परिसरामध्ये एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास नदीपात्रात एका नवजात मुलीचा…

Read More

Baramati airport accident trainee aircraft skids off runway no casualties reported; बारामती विमानतळावर पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात; उतरताना रनवेवरून घसरले

Baramati News: सदर विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. बारामती विमानतळावर पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : बारामती विमानतळावर आज दुपारी शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान खाली उतरत असताना रनवेवरून घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत…

Read More

महाजनांना फोन, तरी आंदोलक आक्रमक; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात, रेल्वे आंदोलन तापलं – nashik pune railway protest mahajan phone call fails to calm protesters satyajit tambe detained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 1:56 pm नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेवरून वातावरण पेटलेलं आहे. नाशिक पुणे महामार्गावर आमदार सत्यजित तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरू असतानाच सत्यजीत तांबे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. महाजनांनी तांबेंच्या मागण्या ऐकल्या आणि आश्वासनही दिलं. मात्र तरीही आंदोलक आक्रमक झाले होते. यानंतर वाढता…

Read More

नर्सी नामदेव येथे भाविकांची मांदियाळी:दुपारी बारावाजेपर्यंत 2 लाख भविकांनी घेतले दर्शन, परतवारीसाठी लाखो भाविकांच्या रांगा

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे रविवारी ता. 9 परतवारीचा भक्तीसोहळा अनुभवायला मिळाला आहे. हरिनामाच्या गजरात दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे 2 लाख भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने नर्सी नामदेव परिसर फुलून गेला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक आषाढी एकादशी नंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या कामिका…

Read More

नांदेडमध्ये थरार:आईची हत्या करून मुलाने स्वतःचे जीवन संपवले, तरोडा नाका परिसरातील घटना

नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. एका 26 वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची क्रिकेट बॅट आणि लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली, आणि त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. राहुल कॉलनीतील चौथरे कुटुंबात…

Read More

Pune Police Raid The Houzz Commune Pub Near Airport Files Case Against Owner and Manager; पुण्यात पुन्हा पबचा नंगानाच! विमानतळजवळील नामांकित पबवर पहाटे धाड, आतील दृश्य पाहून पोलिसही चक्रावले, सर्वत्र एकच चर्चा

Pune Police Raid on The Houzz Commune Pub : पुण्यातील गुन्हेगारी कमी होण्याचं काही नाव घेत नाहीय. अशातच पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विमानतळजवळील नामांकित पबवर छापा मारला आहे. पुणे द हौज कम्युन पब पोलीस छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे : पुण्यातील विमानतळ परिसरातील ‘द हौज कम्युन’ या सुप्रसिद्ध पबवर रविवारी…

Read More

Rohit pawar reaction on sharad pawar ncp alliance with bjp nda; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत युती होणार? रोहित पवारांनी दिलं उत्तर

पुणे : देशाच्या राजकारणात सध्या मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. संसदेत हे विधेयक पुन्हा एकदा पटलावर येण्याची शक्यता असून, केंद्रातील मोदी सरकारला एनडीएबाहेरच्या खासदारांचाही पाठिंबा मिळत असल्याने त्यांची स्थिती भक्कम मानली जात आहे. यातच सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत….

Read More

Sushma Andhare | सोलापुरातून सुषमा अंधारेंचे Jaykumar Gore यांच्यावर गंभीर आरोप. – sushma andhare levels serious allegations against bjp’s jaykumar gore

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 12:43 pm Follow ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सोलापूर दौऱ्यावर आहेत..अंधारेंनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय, त्यांच्या गुन्ह्याचा पाढाच वाचत गंभीर आरोप केलेत…पाहुयाSushma Andhare, a Deputy Leader of the Thackeray-led Shiv Sena, is currently on a visit to Solapur. She has targeted Solapur’s Guardian Minister, Jaykumar Gore, leveling…

Read More

Shocking case of fraud of woman by pune company in her foreign job placement; महिलेला पुण्यातील कंपनीकडून परदेशात नोकरीची ऑफर, पण तिथं पोहोचताच धक्कादायक प्रकार; पळून माघारी येताच सांगितली आपबीती

नागपूर : परदेशात आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील कंपनीने बी. कॉम. शिक्षित विवाहितेकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर तिचा पासपोर्ट काढून घेत तिला दोन दिवस खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर पासपोर्ट परत करण्यासाठी पैसे उकळून तिला एका गावातील बिअर शॉपमध्ये साफसफाईचे काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे….

Read More