Headlines

तुमची जमीन हेच तुमचं अस्तित्व, जमिनी विकू नका:थेट उद्योगांत पार्टनर व्हा; राज ठाकरेंचे कोकणवासीयांना आवाहन, मुंबई-गोवा महामार्गाची केली पाहणी

मुंबई-गोवा महामार्गाचे काम केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे रखडले आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी हडप केल्या जात असून, महाराष्ट्रात जमिनी विकण्याचाच धंदा सुरू आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे रायगड दौऱ्यावर असून ते आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी ‘तिसरी मुंबई’, कंत्राटदारांची पळापळ आणि कोकणवासीयांचे भवितव्य…

Read More

Nashik accidental death of manmad electrician vishal raut young man who rushed to help in crisis; अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या तरुणावर काळाचा घाला; विशालचा इमारतीवरून पडून मृत्यू, समाजमन सुन्न

म. टा. वृत्तसेवा, मनमाड: मनमाडसह विविध शहरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा, तसंच संकटात, अडचणीत असलेल्या अनेक सर्वसामान्य, अनोळखी लोकांच्या मदतीला धावून जात त्यांच्यासाठी जणू आधाराचा हात ठरणाऱ्या मनमाडच्या विशाल सुभाष राऊत या तरुणाचा मालेगावमधील मोती कॉर्नर येथे शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास आकस्मिक अपघाती मृत्यू झाला. इतरांसाठी जणू देवदूत ठरलेल्या या तरुणावर काळाने निर्घृणपणे घातलेला घाला…

Read More

Sanjay Raut PC | ‘शिंदे गटाचं अस्तित्व लवकरच संपेल’,निकालाआधीच राऊतांचं मोठं वक्तव्य – sanjay raut’s press conference from mumbai

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 11:46 am Follow नुकतीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाणार अशा चर्चा सुरू आहेत.यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय..आपण पाहूयात राऊत नेमकं काय म्हणालेत Source link

Read More

नाशिक-पुणे रेल्वे मार्गावरून सिन्नरमध्ये चक्काजाम:सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात, म्हणाले- हे सर्वसामान्यांचे जनआंदोलन

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गातील बदलाच्या विरोधात आज सिन्नरसह नाशिक, संगमनेर आणि अकोले परिसरात आंदोलन केले जात आहे. समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी सिन्नरमध्ये रोखले. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचे काम केले, आम्ही आमचे काम करू…

Read More

नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गेच, महामार्गावर चक्काजाम, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे मैदानात – nashik pune railway chakka jam rajabhau waje leads protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 11:21 am नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी आज (९ ऑगस्ट) चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजीत तांबे हे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आंदोलन करत आहेत.या आंदोलनाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. Source link

Read More

‘भारत छोडो’त पेटले होते नागपूर; दगडफेक, जाळपोळ अन् इंग्रजांच्या गोळीबाराने शहर हादरले होते

निखिल भुते, नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी दिलेल्या ‘भारत छोडो’च्या हाकेला नागपूरनेही तीव्र प्रतिसाद दिला होता. स्वातंत्र्याच्या या निर्णायक लढ्यात शहरात ठिकठिकाणी निदर्शने, हरताळ, दगडफेक, जाळपोळ आणि ब्रिटिश पोलिसांचा गोळीबार अशा घटनांनी नागपूर हादरले होते. भारत छोडो आंदोलनादरम्यान ९ आणि १० ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. शहरात…

Read More

Mumbai Chembur Tree Collapse 11 Year Old Vihan Srivastava Dies Father Fight Legal Battle; घरी जाताना झाड कोसळून विहानचा करुण अंत, चेंबूरमध्ये प्राण गमावलेल्या लहानग्याच्या वडिलांकडून कार्यवाही; थेट भाष्य केलं

Chembur School Bus Accident Vihan Death Case : मुंबईतील चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू झालेल्या विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ते आता कायदेशीर लढाई लढणार आहेत. विहान श्रीवास्तव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून विहान श्रीवास्तव (वय ११) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी फेरचौकशीसाठी मुंबई…

Read More

मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय:दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ‘आभाळातून ज्ञान’ प्राप्त झाल्याचा टोला लगावला. “कमिशनखोरीमुळे रस्त्यांची चाळण”…

Read More

Mumbai Mankhurd 24 Year Old Girl Ends Life in Running Local Train Boyfriend Threatens to Obscene Video Viral; आईला अन् तरुणीला अश्लील Video पाठवले, लेकीची माऊलीला शेवटची व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग; मुंबईतल्या तरुणीनं लोकलमध्ये आयुष्य संपवलं

Mumbai Mankhurd Local Train Young Girl Suicide : मुंबईच्या मानखुर्द परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीने धावत्या रेल्वेतून उडी मारून जीव दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाशी मानखुर्द लोकल ट्रेन तरुणीची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, मुंबई : बिहार येथे राहणाऱ्या एका तरुणाने मुंबईतील २४ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचे खोटे आमिष…

Read More

Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Station Redevelopment Changes in Important Trains till August 21; मुंबईकरांना आणखी पंधरवडाभर त्रास! सीएसएमटी पुनर्विकासासाठी कधीपर्यंत रेल्वेगाड्यांची रखडपट्टी, महत्त्वाच्या गाड्यांमध्ये बदल

Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Redevelopment : रेल्वे जमीन विकास प्राधिकरणााकडून (आरएलडीए) सीएसएमटी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीने होत आहे. त्याचा फटका लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना आणि प्रवाशांना बसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या कामांमुळे…

Read More