शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधलाय.त्यांनी सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर भाष्य केलंय.तसेच डिलीमीटेशन बिलावरून त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत मोठं वक्तव्य केलंय.Rohit Pawar, an MLA from Sharad Pawar’s NCP, spoke to the media in Pune. He commented on the meeting between Sunetra Pawar and Prashant Kishor and also made a significant statement regarding the party’s stance on the delimitation bill.