Headlines

रेल्वे स्थानकावर नवा एलिव्हेटेड डेक आणि पूल सेवेत, एक्सप्रेस-लोकलचे दररोज हजारो प्रवासी; वसई-डहाणू मार्गावर फायदा| Maharashtra Times

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी नवीन पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेक सुरू झाला आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत हे काम पूर्ण झाले. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, वसई: वसई रोड स्थानक येथे नव्याने पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेक प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आला आहे. मुंबई नागरी परिवहन…

Read More

vasai-virar municipality first general meeting held on 16 feb standing committee members elected ; वसई-विरार महापालिकेची पहिली महासभा; स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड

म. टा. वृत्तसेवा, वसई: वसई-विरार महापालिकेची पहिली महासभा शुक्रवारी दुपारी पार पडली. यावेळी स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली असून सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्याचीदेखील निवड करण्यात आली आहे. मात्र, या महासभेच्या आधीच भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत सर्व नगरसेवकांसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली. त्यामुळे महासभेपूर्वी तणावाचे वातावरण तयार झाले होते. वसई-विरार महापालिकेची निवडणूक…

Read More

वसई-विरारमधून जाणार बुलेट ट्रेन, विरार स्थानकाचा कायापालट; कसा होणार विकास?| Maharashtra Times

Mumbai-Ahmedabad High Speed Railway: मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन ही महाराष्ट्रातील वसई-विरार शहरातून जाणार आहे. यावेळी दोन्ही स्थानकांचा विकास होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वैष्णवी राऊत, वसई: मुंबई-अहमदाबाददरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये विरार येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचा आणि परिसराचा विकास विविध टप्प्यांत करण्यात येणार असून, तो शाश्वत पद्धतीने…

Read More

वसई-विरारमधील जेटीला प्रवाशांची पसंती, 10 महिन्यांत एक लाखाहून अधिक प्रवासी; ठाणे, मुंबईला जाणाऱ्यांना फायदा| Maharashtra Times

Marambalpada-Jalsaar Jetty Services: वसई-विरारमधील रहिवाशांना वाहतूक कोंडीसाठी जलमार्गाचा उपाय मिळाला आहे. जलसार-मारंबळपाडा जलवाहतुकीद्वारे 10 महिन्यांत 1 लाख नागरिकांनी प्रवास केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील जलमार्गाद्वारे पालघर व वसई तालुक्याला जोडणाऱ्या सफाळेजवळील जलसार जेटी ते विरारजवळील मारंबळपाडा जेटीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जलवाहतुकीचा गेल्या दहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाभ प्रवाशांनी घेतला…

Read More

Nalasopara Man killed by neighbour over objectionable comment on Wife WhatsApp Status Crime New; बायकोच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर अश्लाघ्य कमेंट, जाब विचारणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्याने संपवलं, लग्नाच्या वाढदिवशीतच अंत

Nalasopara Man killed by Neighbour : संतप्त झालेल्या दाम्पत्याने पहाटे आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला असताना हा प्रकार घडला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे पेटलेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर केलेल्या आक्षेपार्ह कमेंटचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीची चाकूने भोसकून हत्या…

Read More

Gas Leak in Tarapur Industrial Area in Palghar People Face Eye And Throat Irritation Administration on Alert

पालघरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत वायू गळती होत आहे. या वायू गळतीमुळे कंपनी आणि आजूबाजूच्या परिसरातील कामगार, नागरिकांना श्वसन, घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे यांसारखे त्रास जाणवू लागले. या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नमित पाटील, पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भघेरिया केमिकल्स कंपनीत ओलियम वायूची…

Read More

palghar dahanu govt hospital medical negligence 25 yrs old pregnant woman struggle; महिलादिनीच गर्भवतीचे हाल; सहा तास प्रसूती वेदना, 25 वर्षीय महिलेची नाजूक अवस्थेत वणवण

Dahanu Health System Failure: डहाणू रुग्णालयात गर्भवतींची गैरसोय होत आहे. 108 रुग्णवाहिकेसाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागते. डहाणू रुग्णालयात गर्भवतीची गैरसोय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, डहाणू: पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागांत गर्भवतींना उपचारासाठी झगडावे लागत आहे. ८ मार्च रोजी प्रसूतीसाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या दर्शना सर्जन माच्छी (२५) या महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी…

Read More

Mumbai-Dahanu Local फेऱ्या अपुऱ्या! दररोज रेटारेटीत प्रवास; नव्या वेळापत्रकात चर्चगेट, विरार फेऱ्या वाढणार का?

Western Railways: पश्चिम रेल्वेच्या विरार, चर्चगेट, वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवासी संख्या वाढली आहे. पण लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पश्चिम रेल्वेच्या डहाणू विभागात डहाणू लोकल सेवा सुरू होऊन १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ती सातत्याने वाढत…

Read More

डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला वेग, पश्चिम घाटातून जाणार मार्ग; आदिवासी व ग्रामीण भागांचा विकास| Maharashtra Times

Palghar-Nashik Rail Line: पालघर जिल्ह्यातील डहाणू ते नाशिकपर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी गेली अनेक वर्ष मागणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला वेग मिळत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर-नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी पालघर, नाशिक तसेच विक्रमगड, जव्हार, मोखाडा भागातील नागरिक गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत आहेत. आता…

Read More

Palghar Railway Accident Three Youths Die on the Spot After Hits Goods Train; हृदयद्रावक! रेल्वे ट्रॅक ओलांडताना अनर्थ, मालगाडीच्या धडकेत तिघांचा करुण अंत; नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Palghar Railwy Accident Three Youth Died : पोलिसांच्या भीतीने रेल्वे रुळ ओलांडून पळत असताना मालगाडीच्या धडकेत तिन्हा तरुणांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पालघर मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पालघर : पालघरमध्ये रेल्वे अपघात संपूर्ण शहरात शोककळा पसरवणारा ठरला आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळील…

Read More