Headlines

Palghar News : बाबांवर उपचार सुरु आहेत; खोटी समजूत घालत लेकीचं लग्न पार पाडलं, पाठवणीवेळी कळलं पित्याचं छत्र कायमचं हरपलं!

Father Dies on Daughter Wedding Day : विवाहाची घटिका जवळ आली, पाहुणे मंडळी जमली, त्यामुळे ‘वडील उपचार घेत आहेत, ते पूर्ण करून परत येतील,’ असे मुलीला समजावत दुपारी तिचे लग्न पार पाडले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हुसेन मेमन, जव्हार, पालघर : मुलीला आयुष्यभराचा साथीदार शोधून देऊन, डोक्यावर अक्षता टाकून तिची पाठवणी करणे हा कोणत्याही बापासाठी समाधानाचा…

Read More

मेट्रो लाइन 13 आणि वसईच्या खाडीवर ‘डबल डेकर’पूल; 90 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत होणार, प्रस्ताव सादर| Maharashtra Times

Vasai Creek Bridge: सध्या भाईंदरवरून वसईला जाण्यासाठी 39 किमी प्रवास करावा लागतो. हेच अंतर या नव्या पुलामुळे 5 किमी वर येऊ शकतं. पण अनेक कारणांमुळे गेली 13 वर्ष हा पूल रखडला होता. आता MMRDA ने एका बैठकीत नवा प्रस्ताव सादर केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वसई: मिरा रोड ते विरार मेट्रो लाइन 13च्या मार्गावर एक…

Read More

चौपदरीकरणाची संथगती; विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे काम जून, 2027पर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता| Maharashtra Times

Palghar News: प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्या केवळ १५ महिन्यांचा कालावधी उरला असून त्यातील सुमारे चार महिने पावसाळ्याचे आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात अवघ्या ११ महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणातील काम पूर्ण होणे कठीण असल्याचे प्रवाशांचे मत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नरेंद्र पाटील, पालघर: विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरू असल्याने प्रकल्प जून २०२७पर्यंत पूर्ण होणार का, याबाबत…

Read More

truck and container accident on mumbai ahmedabad highway 10 death in palghar

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताचा घटना घडली आहे. पालघरच्या धानीवरी येथे ट्रक आणि कंटनेरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त…

Read More

Vadhavan Port: वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे 50 लाख लुबाडले, प्रशासकीय त्रुटींचा दलालांकडून गैरफायदा

Vadhavan Port Highway: देशातील सर्वांत मोठ्या बंदराला जोडण्यासाठी महामार्ग उभारला जात असून त्या कामांच्या भूसंपादन प्रक्रियेत एक मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कागदत्र देण्याच्या प्रक्रियेदरम्यान या आदिवासी परिवाराची फसवणूक झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, पालघर: देशातील सर्वांत मोठ्या वाढवण बंदरासाठी उभारल्या जाणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादनात डहाणू तालुक्यातील तवा येथील एका आदिवासी कुटुंबाची ५०.२८…

Read More

अभयारण्यातून ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’चा मार्ग; 5,043 खारफुटी बाधित होणार; नवा आराखडा सादर| Maharashtra Times

Virar-Alibaug Multimodal Corridor: विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे बाधित होणाऱ्या झाडांपैकी बहुतेक झाडं सुरक्षित राहतील किंवा त्यांची पुनर्लागवड होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: विरार-अलिबाग मल्टीमोडाल कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता पर्यावरणविषयक परवानगीची प्रतीक्षा आहे. य पहिल्या टप्प्या 96.41 किलोमीटर लांब मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 75 हेक्टर जागेवरील 5,043…

Read More

Palghar man Daksh Patil zooms into Virar scenic hill Photo discovers Body hanging to Tree Crime News; निसर्गरम्य डोंगराचा फोटो काढला, झूम करुन पाहताच डोळे विस्फारले, विरारमध्ये 25 वर्षीय तरुणाला झाडावर बॉडी दिसली

Virar Crime : टेकड्यांच्या एका फोटोला ‘झूम’ केले असता, झाडाला लटकलेली गोष्ट ही एखादी व्यक्ती असावी असे तरुणाला वाटले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : डोंगराळ भागातील निसर्गरम्य दृश्याचे फोटो एका तरुणाने काढले. नंतर मोबाईलमधील फोटो झूम करुन पाहिला असता, त्याला झाडाला लटकलेली एक बॉडी दिसली. पालघर जिल्ह्यात विरार तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे….

Read More

वाढवण बंदरासाठी आठपदरी महामार्ग, राष्ट्रीय महामार्गला थेट जोडणार; खारफुटी तोडण्यासाठी हायकोर्टाची मंजुरी| Maharashtra Times

Vadhavan Port Mangroves: वाढवण बंदरासाठी खारफुटी बाधित होणार नसल्या तरी बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी 208 खारफुटी तोडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या बांधकामासाठी मुंबई हायकोर्टाने खारफुटीची झाडं तोडण्यास मंजुरी दिली आहे. बंदराला राष्ट्रीय महामार्ग-48ला जोडण्यासाठी महामार्गाची गरज असल्याचं हाय कोर्टाने नमूद केलं असून त्यामुळे 9.2498 हेक्टर खारफुटी वनक्षेत्र…

Read More