Headlines

कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू| Maharashtra Times

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसगाड्या कल्याण पूर्वेकडून थेट विठ्ठलवाडीला जात असल्याने, कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे….

Read More

Vasai Four Year Old Girl Struck by Water Tanker Tempo Girl Dies; मैत्रिणींसोबत खेळताना काळाची झडप, भरधाव टेम्पोची चिमुकलीला जोरदार धडक; घरासमोरच निक्षाचा करुण अंत

Palghar Accident News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यानंतर आता खेरपाडा-दुर्गानगर परिसरात देखील अपघात झाला आहे. या अपघातात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. वसई अपघात चार वर्षीय मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन, पालघर : वसई पूर्वेकडील खेरपाडा-दुर्गानगर परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून, घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा टेम्पोखाली…

Read More

Ratnagiri Sainagar Area Youth Killed in Front Female Friend Police Arrest Three Accused; ‘तो तुला सोडून जाईल’; मैत्रिणीला दिलेला सल्ला महागात पडला, तरुणीच्या बॉयफ्रेंडने तरुणाला संपवलं, मृत्यूपूर्वी सुरजने महत्त्वाचा जबाब दिला

Ratnagiri Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण घडत आहे. अशातच रत्नागिरीमधील कुवारबाव साईनगर परिसरात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मैत्रिणीसमोर मित्राची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव साईनगर परिसरात एका 25 वर्षीय तरुणाची कोयत्याने निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 21 मे रोजी…

Read More

Fishing Ban Raigad; मान्सूनसाठी समुद्र लॉकडाऊन मोडमध्ये, रायगड किनाऱ्यावर 6 हजार बोटी विसावल्या; मासेमारीला पुढील दोन महिने ब्रेक

Seasonal Fishing Ban Raigad: रायगडच्या किनाऱ्यांवरील मोठी घडामोड समोर आली आहे. पावसाळी कालावधी सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर आता खोल समुद्रातल्या मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी समुद्र किनारी मच्छिमारी करणाऱ्या बोटींचा खच पाहायला मिळतो आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड: पावसाळा तोंडावर आहे. मान्सूनचे आगमन होणार आहे. त्याच कारणाने आता खोल समुद्रातल्या मासेमारीवर बंदी आणण्यात आली आहे….

Read More

वैभव नाईकांनी मागील १० वर्षात काय केलं? ‘जेलसी’ म्हणत निलेश राणेंचा खोचक टोला – nilesh rane takes sarcastic dig remarking that vaibhav naik feels jealous of him

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Apr 2026, 9:34 am शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. वैभव नाईक यांना माझ्याबद्दल जेलसी वाटते असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावला. यासोबतच नाईकांनी गेल्या १० वर्षात मतदारांना काय दिलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. Source link

Read More

हार्बर रेल्वे मार्गावर ‘एसी लोकल’च्या फेऱ्या वाढल्या! पनवेल-सीएसएमटी नवे वेळापत्रक; सामान्य लोकलवर काय परिणाम?| Maharashtra Times

Harbour Line AC Local: हार्बर लाइनवर 1 मेपासूव 14 वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे. म. टा. वृत्तसेवा, पनवेल: हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये १ मेपासून बदल करण्यात आला आहे. नवीन बदलांनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, वाशी आणि पनवेल…

Read More

Kiran Pawaskar : मुलाच्या आमदारकीसाठी दोन एमएलसी दिल्या, पावसकरांनी जुनं सगळं काढलं – kiran pawaskar on uddhav thackeray vidharbha marathwada daura

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 1:09 pm ६ खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात दौरा काढला आहे. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्त किरण पावसकर यांनी टीका केली आहे.हा दौरा मुलाच्या करिअरसाठी केला जातोय. आदित्य ठाकरेंच्या वरळीमधील दोन निवडणुकीसाठी सुनील शिंदे आणि सचिन आहिर यांना एमएलसी द्याव्या लागल्या असं पावसकरांनी सांगितलं. Source link

Read More

भाईंदरचा ‘तो’ बॉटल नेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंदच, वादग्रस्त पुलाच्या उद्घाटनासाठी नेते मंडळी अनिच्छुक| Maharashtra Times

Bottle Neck Flyover: मिरा-भाईंदरमधील डबल डेकर उड्डाणपूल वादाच्या कचाट्यात आडकला आहे. अचानक अरुंद होणारा हा उड्डाणपूल मुंबई मेट्रो लाइन 9च्या मार्गावर बांधण्यात आला असून पुलाचं काम झालं तरी वाहतूक सुरू नाही झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: भाईंदरच्या गोल्डन चौकातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या वादग्रस्त ‘बॉटल नेक’ पुलाचे काम ‘एमएमआरडीए’कडून पूर्ण करण्यात आले…

Read More

Nalasopara 9 Years old Girl dies of Rabies after Stray Dog Nail scratch; भटक्या कुत्र्याचं नख लागलं, इंजेक्शनच्या भीतीने उपचार टाळले, नऊ वर्षीय मुलीचा सहा महिन्यांनी रेबीजने मृत्यू

Girl dies of Rabies : सहा महिन्यांपूर्वी बालिका आपल्या आजोबांबरोबर जात असताना तिला भटक्या कुत्र्याने नख मारले होते. त्यानंतर तिला रेबीजची लागण झाली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नालासोपारा : उनाड कुत्र्यांचा धोका सगळीकडेच वाढला आहे, यामुळे यापूर्वी काहींचे जीव गेले आहेत तर अनेकांना रेबीज सारख्या भयानक रोगाचे संसर्ग झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात 9…

Read More

कोकणवासी दुहेरी कोंडीत! Mumbai-Goa Highwayवर 12 पुलांचं काम रखडलं, 12 तासांचा प्रवास, टोलवसुलीची मात्र घाई

Mumbai-Goa Highway Traffic: रविवारी मुंबई-गोवा महमार्गवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी संतापले असताना टोलवसुलीमुळे यात भर पडली. महामार्गाचे काम अजून पूर्ण सुद्धा झाले नाहीत तरी टोलवसुलीची घाई का असा सवाल केला जात आहे. प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खारपाडापाठोपाठ खांब येथेही टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना महामार्गावरील प्रवाशांचा वाहतूककोंडीचा जाच रविवारी आणखी वाढला. रायगडमधील…

Read More