वैभव नाईकांनी मागील १० वर्षात काय केलं? ‘जेलसी’ म्हणत निलेश राणेंचा खोचक टोला – nilesh rane takes sarcastic dig remarking that vaibhav naik feels jealous of him
वैभव नाईकांनी मागील १० वर्षात काय केलं? ‘जेलसी’ म्हणत निलेश राणेंचा खोचक टोला – nilesh rane takes sarcastic dig remarking that vaibhav naik feels jealous of him
शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. वैभव नाईक यांना माझ्याबद्दल जेलसी वाटते असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावला. यासोबतच नाईकांनी गेल्या १० वर्षात मतदारांना काय दिलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.