Headlines

DNA काढणाऱ्या नेत्यांचे 'गळ्यात गळे'; मतदार म्हणतात, हा कोणता युतीधर्म?

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घडामोडी राज्यात बघायला मिळाल्या. अनेक ठिकाणी महायुतीमधील मतभेद बघायला मिळाले. पण अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना मतभेद दूर करण्यात यश आले. पण या सगळ्या गदारोळाची कोकणात सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. Source link

Read More

Young man from Phondaghat killed in bike accident near Malvan Sindhudurg ; स्पोर्ट्स बाईक आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक; मित्रांसोबत मालवण फिरायला गेलेल्या ओंकारचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

Malvan Accident: मालवण येथे मित्रांसोबत फिरायला गेलेल्या फोंडाघाट येथील ओंकार चव्हाण या युवकाचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. सावरवाड चेकपोस्टजवळ स्पोर्ट्स बाईक आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या घटनेमुळे फोंडाघाट परिसरात शोककळा पसरली असून मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग: कोकणात अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण…

Read More

नवी मुंबई विमानतळावरून परदेशभरारी! मे महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा; दररोज 35 उड्डाणं| Maharashtra Times

Navi Mumbai Airport Flights: देशांतर्गत सेवांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून आता आता आंतरराष्ट्रीय सेवांनाही सुरूवात होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: मे महिन्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवेचा विस्तार होणार आहे. विमानतळावरून मे 2026पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात होत असल्यामुळे उड्डाणांची आणि प्रवाशांची संख्या वाढणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक…

Read More

Mumbai Local Mayank Lohar Murder Case Eye Witness tells why Passengers in Train did not catch Roshan Suvarna Crime News; मयंकचा जीव धोक्यात, बाकीच्या प्रवाशांनी रोशनला धरलं का नाही? सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षदर्शीने दिलं; डब्यात एकच गोंधळ उडाला

Mumbai Local Train Murder : मुसळधार पावसामुळे ट्रेनच्या डब्याचा दरवाजा बंद ठेवण्यावरुन वाद झाल्यानंतर रोशन सुवर्णा याने मयंक लोहार याच्यावर पहिला वार केला होता, असा दावाही प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : “इतका भयंकर गुन्हा आणि इतक्या प्रमाणात रक्त मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते… ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोरुन जात नाहीये.” मुंबई लोकल ट्रेनमध्ये…

Read More

Mahavitaran Smart Meter Campaign Citizens Anger Over Meter Protest in Kalyan; स्मार्ट मीटर’ मोहिमेला वेग, पण मीटरबाबत नागरिकांचा संताप, कारण काय? स्मार्ट मीटरचे नेमके फायदे कसे?

Smart Meter Project : स्मार्ट मीटर’ मोहिमेला आता वेग आलाय. मेसेजनंतर 48 तासांत मीटर घरी पोहचणार आहे. पण नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट मीटरचे फायदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कल्याण : महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला कल्याण-डोंबिवली परिसरात नागरिकांचा वाढता विरोध होत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अपेक्षित लाभ मिळणार नसून वीज…

Read More

Vasai Self proclaimed Lord Shiva Spiritual Guru Rishikesh Vaidya Assaults Pune Woman on Lodge Crime News; मी महादेवाचा अवतार; पुण्यातील विवाहितेवर लॉजमध्ये अत्याचार, वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरुवर गुन्हा, खरात केसनंतर महिलेला बळ

Vasai Crime : ‘मी महादेवाचा अवतार आहे,’ असे सांगून भोंदूबाबाने तिला भुलवले. तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला ऋषिकेष वैद्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, वसई : ‘मी महादेवाचा अवतार आहे,’ असे सांगून एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी वसईतील स्वयंघोषित धर्मगुरुच्या विरोधात माणिकपूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा…

Read More

Mumbai Goa Highway Accident; पोलादपूर कार अपघातात दापोलीची गुणवंत कन्या हरपली, बॅडमिंटनपटू अनुश्रीची भरारी अर्धवट, आईसह देवाघरी गेली

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघातात दापोलीतील १५ वर्षीय बॅडमिंटनपटू व गुणवंत विद्यार्थिनी अनुश्री मरकड आणि तिची आई, एसबीआय कर्मचारी सुवर्णा मरकड यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने दापोली परिसरात शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे शनिवारी दुपारी चारच्या…

Read More

Raigad Administration Provide Water Supply Through Tanker to 73 Villages

रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियोजनाने 1.31 लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून 73 गावे, 258 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. पेण आणि महाड सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या झळा आणि तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर…

Read More

Nitin Gadkari : नारायण राणेंचा ७५ वा वाढदिवस, गडकरींनी मंचावरूनच कोकणवासिंना महत्वाचा शब्द दिला – union minister nitin gadkari on mumbai goa highway pending work

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Apr 2026, 9:44 am Follow भाजपाचे जेष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला महायुतीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या कार्यक्रमात भाषण केलं आणि नारायण राणेंना शुभेच्छा दिल्या. भाषण संपवून नितीन गडकरी निघाले आणि लगेचच पुन्हा माईककडे…

Read More

FDA Raid in Navi Mumbai APMC Market Over Customers Fear Chemical Use in Mangoes

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि एपीएमसी प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) फळ बाजारातून अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबे…

Read More