Headlines

ठाण्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, जिल्हा बँक निवडणुकीत मित्रपक्षांमध्येच फूट

‘दि ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ निवडणुकीत मित्र पक्षांमध्येच उभी फूट पडली आहे. महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनल’समोर ‘सहकार पॅनल’चे नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजपमधील एक गट, शिवसेना, बविआ, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडून सहकार पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या…

Read More

Mira Road Domestic help killed in Flat TV Actor Ashish Meshram arrested Crime News; चार मुलांच्या आईकडे लैंगिक सुखाची मागणी, नकार दिल्याने जीव घेतला, टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला अटक

Mira Road Woman Killed : आरोपी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याने यापूर्वी मयत महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती, मात्र तिने वारंवार फेटाळून लावल्याच्या वृत्तालाही पोलिसांनी दुजोरा दिला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पालघर : मिरा रोडच्या सिल्वर पार्क येथील एका इमारतीत बुधवारी रात्री ३७ वर्षीय विवाहितेची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. ही…

Read More

कोकण रेल्वेवर परतीचा प्रवास रखडला; मडगाव, तेजस, कोकणकन्या एक्सप्रेसवर परिणाम, 4-5 तास विलंब| Maharashtra Times

Konkan Railway Timetable: परतीच्या प्रवासातही कोकण रेल्वेच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावला असून त्याचा परिणाम एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकावर होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, चिपळूण: कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर माणगाव इंदापूर परिसरात वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत असतानाच आता कोकण रेल्वे मार्गावर अनेक…

Read More

special bus service from dadar to raigad inaugurated for rajyabhishek ceremony

किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने जय्यत तयारी केली जात आहे. राज्यासह देशभरातून शिवप्रेमी इथे दाखल होतात. या शिवप्रेमींचा प्रवास अधिक सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. शिवप्रेमींसाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : दुर्गराज रायगड हे हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Read More

नागपूर ते गोवा प्रवास फक्त 9 तासांत, राज्यातील 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग, सिंधुदुर्गमधील 14 गावांचा समावेश| Maharashtra Times

Sindhudurg Shaktipeeth Expressway Route: राज्यातील 13 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गातील आराखड्यात बदल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना वगळून 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील महामार्गांमध्ये एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाची भर पडणार आहे. राज्य सरकारकडून नागपूर ते गोव्यापर्यंत शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी पावले उचलत आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गाचा आराखडा बदलला असून…

Read More

ऐरोली-काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण, शिळफाट्यावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे-नवी मुंबई प्रवासात वेळ वाचणार| Maharashtra Times

Airoli-Katai Naka Corridor: एमएमआरडीए विकसित करत असलेला ऐरोली ते काटई नाका कॉरिडोर 12.71 किमी लांब आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि बदलापूरपर्यंत प्रवाशांना फायदा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यावरून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ऐरोली काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून…

Read More

World Whistlers Convention Mumbai Nikhil Rane stood third in Musical Whistling; मुंबईकर निखिल राणेने भारताची मान जगात उंचावली, संगीतात्मक शीळवादन स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

World Whistlers Convention : मुंबईच्या ताडदेव परिसरात लहानाचा मोठा झालेल्या निखिल राणेने आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर संगीतात्मक शीळवादन या दुर्मिळ कलेतून जागतिक स्तरावर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईच्या ताडदेव परिसरात लहानाचा मोठा झालेल्या निखिल राणे याने आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर संगीतात्मक शीळवादन या दुर्मिळ कलेमार्फत जागतिक स्तरावर भारताच्या…

Read More

Thane News : ऑनलाईन अंडी मागवली, पण फोडताच उग्र वास, ठाण्यात योग ट्रेनर महिलेची FDA कडे तक्रार

ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका योग ट्रेनर महिलेने ऑनलाईन अंडी मागवली होती. पण ही अंडी फोडली असता प्रचंड उग्र वास आला. महिलेने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच अन्न आणि औषध प्रशासनाला रितसर तक्रार देखील केली आहे. Source link

Read More

wada company three workers died on the spot in ac explosion incident ; एसीच्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू; वाडा तालुक्यातील कंपनीत दुरुस्तीवेळी घटना

Palghar News: वाडा तालुक्यातील एका कंपनीत एसीच्या झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एसीच्या स्फोटात तीन कामगार ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वाडा: वाडा तालुक्यातील अबिटघर (अभाणपाडा) गावात एका कंपनीच्या वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आलेल्या तीन कामगारांचा याच यंत्रणेच्या स्फोटात मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने कारखान्यातील बेपर्वाई पुन्हा चव्हाट्यावर…

Read More

Ratnagiri mother tragically dies in a horrific accident in dapoli after bought mangoes for her daughter; मुंबईहून मुलगी माहेरी आली, लाडक्या लेकीसाठी आईने आंबे घेतले; पण घरी पोहोचण्यापूर्वीच अनर्थ; भीषण अपघातात मृत्यू

Dapoli Accident: रिसॉर्टमध्ये स्वयंपाक मदतनीस म्हणून काम करून शिल्पा साळवी या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दापोली येथील मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दापोली-खेड या राज्य मार्गावर भीषण अपघातात 45 वर्षीय महिलेचा…

Read More