Headlines

Mumbai one sided love leads to mental harassment case filed against youth; मुंबईत एकतर्फी प्रेमातून विचित्र प्रकार; तरुणाने मैत्रिणीच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातली, नंतर प्रकरण अंगलट

Mumbai News: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत झालेल्या मैत्रीनंतर तरुण तिच्या प्रेमात पडला आणि नंतर तो लग्नासाठी हट्ट करू लागला. मुंबईत एकतर्फी प्रेमातून विचित्र प्रकार; तरुणाने मैत्रिणीच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातली, नंतर प्रकरण अंगलट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मानखुर्द येथील तरुणाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. मात्र तरुणीला तो पसंत नसल्याने…

Read More

Maharashtra Rain Live Updates 8th July 2026 : मुंबईत पाऊस ओसरला, पुणे-मुंबई वाहतूक आजही बंद; राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर – latest maharashtra news live 8th july 2026 maharashtra mumbai pune nashik weather update monsoon forecast today schools update mumbai local mumbai pune highway and railway start

Mumbai Rain News : मुंबईतल्या दमदार पावसामुळे ‘विहार’ पाठोपाठ ‘तुळसी’ तलाव ओसंडून वाहू लागला बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी एक आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी एक असणारा ‘तुळशी तलाव’ मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४३ वाजता पूर्ण ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी दिनांक ७…

Read More

Mumbai Bhandup BEST Bus Accident Kokan Nagar Pedestrian Atul Anant Padave Crushed by Electric Bus Crime News; रिव्हर्स घेताना ‘बेस्ट’ने चिरडलं, तरुण विचित्र प्रकारे अडकला, पादचारी मदतीला धावले, थेट बस धक्का मारुन ढकलली

Mumbai Bhandup Electric BEST Bus Accident : बस चालकाने वाहन रिव्हर्स घेतले, त्यावेळी बसचा मागील भाग त्या पादचाऱ्याला धडकून अपघात झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शहरात बेस्टच्या बसमुळे होणाऱ्या अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. मुंबईतील भांडुप पश्चिम भागात बुधवारी सकाळी ‘बेस्ट’ बसची धडक बसल्याने ४३ वर्षीय पादचारी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली….

Read More

Mumbai SRPF Kaustubh Sangle Death after Police Constable rejects marriage proposal Crime News; कॉन्स्टेबलशी दोन वर्ष प्रेमसंबंध; 26 वर्षीय SRPF जवान कौस्तुभ सांगळेसोबत काय घडलं? डायरीत मोठे खुलासे

Mumbai SRPF Jawan Kaustubh Sangle Death in Lokbhavan :प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून कौस्तुभ सांगळेने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या डायरीतून स्पष्ट झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईतील लोकभवन येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेला एसआरपीएफचा जवान कौस्तुभ सांगळे (२६) याने प्रेमभंगातून आयुष्याची अखेर केल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून कौस्तुभ याने…

Read More

Concern over decrease in rainfall in maharashtra imd weather forecast for a week; पावसाने आठवडाभर झोडपलं, पण आता पुन्हा चिंतेचे ढग; महाराष्ट्रातील पाऊस गायब होणार, हवामान खात्याचा ताजा अंदाज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जुलैच्या पहिल्या सात दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील एकूण पाऊस आता सरासरीच्या श्रेणीत आला आहे. या कालावधीत राज्यातील ३६पैकी १८ जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, सात जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त, तर सात जिल्ह्यांमध्ये सरासरी श्रेणीत पाऊस नोंदला गेला. मात्र, आता येत्या आठवड्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात दिवसांमध्ये जमा झालेले पाणी सांभाळून…

Read More

Uddhav Thackeray holds meeting of legislators at Matoshree Parbhani MLA Rahul Patil remains absent; मातोश्रीवर हायव्होल्टेज बैठक, 24 आमदार आले, पण निष्ठावान नेत्याची दांडी चर्चेत, ठाकरेंकडून महत्त्वाच्या सूचना

Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरची ही पक्षाची पहिलीच बैठक होती (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ‘मातोश्री’ येथे बोलावलेल्या पक्षातील आमदारांच्या बैठकीला एक आमदार अनुपस्थित होता. तर उर्वरित १९ विधानसभा आमदार आणि पाचही विधान…

Read More

Ashwini Bhide BMC tells trees fell due to gusty winds Roads concretization not responsible; यंदा वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान, अश्विनी भिडेंचं मत, पडझडीला काँक्रीटीकरण जबाबदार नाही

Mumbai News : फूटपाथखालून जाणाऱ्या सेवा वाहिन्या, काही ठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक ही झाडांच्या पडझडीमागे काही कारणे आहेत. याशिवाय यंदा पावसात वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान झाले, असे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होत आहे. झाडे किंवा फांद्या पडल्याने…

Read More

Maharashtra Assembly amendment bill to bring orchestra bars under anti dance bar law; डान्सबार चालवण्यासाठी ऑर्केस्ट्राचा आधार? फडणवीस सरकारने आता घेतली कडक भूमिका; महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजूरी

Orchestra bar law maharashtra : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर डान्सबारना आळा घालण्यासाठी सरकारने महत्त्वाचं सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर केलं आहे. या निर्णयामुळे नेमके कोणते नियम बदलणार? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील ऑर्केस्ट्रा बारसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर आता अधिक कडक कारवाई होणार आहे. यासाठीचं सुधारणा विधेयक आज…

Read More

Devendra Fadnavis Reaction on Jayant Patil And Vinod Tawade Meeting

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली / मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी नवा भूकंप घडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार याच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

Read More

woman being assaulted on dadar railway station track viral video; दादर स्टेशनच्या रुळावर पुरुषाची भयानक कृती, महिलेसोबत जे केलं ते व्हिडिओत कैद; सोशल मीडियावर संतापाची लाट

Dadar Viral Video : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावरील एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रेल्वे रुळावर जे घडलं ते पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर झाला आहे. या व्हिडिओमध्ये नेमकं काय? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दादर रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भरदिवसा रेल्वे…

Read More