Mumbai Byculla Moharram Devotees given Rat Killing Pills Attempt to Kill 30 Thousnad Devotees; मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोग; मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या, भायखळ्यात 30 हजार भाविकांना संपवण्याचा कट
Byculla Devotees were Poisoned During Moharram : मुंबईतच मोठा घातपात घडवण्याचा डाव होता, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. एक इसम हा मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्या पेन किलर म्हणून वाटप करत होता. भायखळा मोहरम उंदीर मारण्याच्या गोळ्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोगाचा कट मुंबई…
