Bhaskar Jadhav On Sanjay Raut | राऊतांची शरद पवारांवर टीका,त्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया – bhaskar jadhav’s reaction to sanjay raut’s criticism of sharad pawar
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 1:39 pm Follow शरद पवार काल सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी विधानभवनात गेले होते.त्यावेळी पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात आपल्या पक्षाची बैठक घेतली होती.त्यावरून संजय राऊतांनी शरद पवारांवर तिखट शब्दात टीका केलीये…यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी काय प्रतिक्रिया दिलीये ते पाहा. Source link
