देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज लाल किल्ल्यावर’वंदे मातरम्’चे गायन ऐकायला मिळाले. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सरकारनं केलेल्या कामांचा पाढा वाचला. महत्त्वाचं म्हणजे नीट परीक्षेवरून दिल्लीतील सीजेपी आणि तरुणांच्या आंदोलनानं मोदींचं सरकारनं चांगलाच धसका घेतल्याचं पाहायला मिळतंय. तरुणांसाठी मोफत एआय प्रशिक्षण, मोफत ऑनलाई कोचिंगची सुविधा अशा काही घोषणाही त्यांनी आजच्या भाषणात केल्या आहेत. मात्र दुसरीकडे याच मुद्द्यावरून कुणाचंही नाव घेऊन थेटपणे न बोलता पंतप्रधानांनी नक्षलवादावर बोलताना पुन्हा एकदा वादाचा विषय उकरून काढला आहे. नरेंद्र मोदींनी आजच्या भाषणात देशातील हिंसा आणि नक्षलवाद संपलाय मात्र देशातील तरुणांची दिशाभूल करणारा ‘दिमागी नक्सलवाद’म्हणजेच’वैचारिक नक्षलवाद्यांपासून’ सावध राहावं लागेल असं म्हणत वादाला तोंड फोडलंय. त्यांच्या या विधानामुळं पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं असून विरोधकांनी मोदींचा हा हताशपणाचा पुरावा असल्याचे म्हटलंय. तेव्हा देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पंतप्रधानांनी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. संसदेत पावसाळी सत्र वाया गेल्यानतंर महिला आरक्षण आणि डिमिलीटेशन वरून काय टीका केलीय आणि ‘दिमागी नक्सलवाद’चा शब्दप्रयोग केल्यानंतर कसं राजकारण पेटलंय हेच आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत.#PMModi #NarendraModi #IndependenceDay2026 #PMModiSpeech #RedFort #VandeMataram #DimaagiNaxalwad #IdeologicalNaxalism #Naxalism #ModiSpeech #AITraining #FreeOnlineCoaching #YouthSchemes #Employment #NEET #NEETExam #NEETProtest #StudentProtest #WomenReservation #WomenReservationBill #Delimitation #ParliamentSession #ParliamentNews #IndianPolitics #ModiGovernment #CentralGovernment #BJP #Opposition #MaharashtraPolitics #IndiaNews #IndependenceDayNews #YouthDevelopment #AIIndia #PoliticalControversy #NarendraModiSpeech #PMOIndia #LalQila #VandeMataram2026 #NDA #UPA #Congress #CJPOn India’s 80th Independence Day, Prime Minister Narendra Modi addressed the nation from the Red Fort, highlighting his government’s achievements and making several announcements, including free AI training and online coaching for youth. But his remarks on “Dimaagi Naxalwad” or “ideological Naxalism” have triggered a fresh political controversy. Opposition leaders have criticized the statement, calling it a sign of desperation. So, what were Modi’s key announcements, what did he say about women’s reservation and delimitation, and why has the “Dimaagi Naxalwad” remark sparked a political storm? We’ll look at it in detail in this video.