Headlines

Ram Kadam | कबुतरांमुळे भीषण आजार, आई १५ मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी – bjp mla ram kadam demands an expert committee to address diseases caused by pigeon droppings.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 8:01 pm #ramkadam #monsoonsession #bjp #pigeondropping कबुतरांच्या विष्ठेमुळे आजाराचे भयानक आजाराचं वास्तव भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत मांडलं. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी राम कदम यांनी केलीये..पाहुया Source link

Read More

Good News From CM Devendra Fadnavis Gujarat Agree to Give 10 TMC Water to Maharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुत्सेद्देगिरी अखेर कामी आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या वाटेचं पाणी आता महाराष्ट्राला मिळणार आहे. गुजरात सरकारने हे मान्य केलं आहे. दिल्लीत पार पडलेल्या हाय व्होल्टेज बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली/मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली…

Read More

Amit Satam आधी हसले आणि सारवासारव, साटम यांचं व्हायरल व्हिडीओवरून सभागृहात स्पष्टीकरण – amit satam on him laughing video

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 5:25 pm #jayantpatil #amitsatam #bjp #monsoonsession #amitsatamviralvideo #amitsatamlaughingvideo मुंबईत झाड कोसळून आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून तिघांनी जीव गमावला.राज्यभर संतापाची लाट उसळली असताना अशातच भाजप आमदार अमित साटम यांचा संबंधित घटनेवरून एक व्हिडीओ व्हायरल झाला..त्यात साटम हसताना दिसतायत…विरोधकांनी यावरून सडकून टीका केली. आता प्रकरणावर अमित साटम यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलंय..पाहुया Source link

Read More

Rohit Pawar |’MPSC परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावी अन्यथा…’ रोहित पवारांचा सरकारला इशारा – rohit pawar on online mpsc exam at vidhansabha

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 4:53 pm #rohitpawar #ncp #mpscexam #offlinempscexma #monsoonsession #devendrafadnavisशरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी MPSC विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडला..MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्यावर रोहित पवारांनी आक्षेप नोंदवलाय..विद्यार्थ्यांचा सुद्धा ह्याला विरोध असल्याचं रोहित पवार म्हणालेत. पाहुया Source link

Read More

Maharashtra Rain Update IMD Gives Important Information About Monsoon

महाराष्ट्रात पाऊस ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार बॅटिंग केली. पण आता पाऊस काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. असं असलं तरी केवळ विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरश: पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला…

Read More

धनगर सत्ता देऊ शकतात तसंच बेदखलही करू शकतात; दीपक बोऱ्हाडे पुन्हा आक्रमक – deepak borhade warns mahayuti government over dhanagar reservation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 4:38 pm धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे आरक्षणाच्या मागणीवर आजही ठाम आहेत. यापूर्वी सरकारकडून मनधरणी झाल्यानंतर बोऱ्हाडेंनी आपलं उपोषण स्थगित केलेलं. मात्र आरक्षणाची लढाई सुरूच ठेवणार असा पणही त्यांनी यावेळीच केलेला. अशातच पावसाळी अधिवेशनादरम्यान बोऱ्हाडे मुंबईत विधानभवनात आलेले. धनगर सत्ता देऊ शकतात तसंच बेदखलही करू शकतात, असा इशारा त्यांनी दिला. धनगरांपुढे…

Read More

Sharad pawar ncp to join mahayuti bjp vinod tawde and jayant patil meeting political earthquake in Maharashtra; शरद पवारांच्या गोटात वेगवान हालचाली; पाटील-तावडे बैठक, महायुतीत सहभागी होणार? राज्यात दुसरा राजकीय भूकंप

NCP News: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी झाल्यास सतत भाजपविरोधात भूमिका घेणारे आमदार रोहित पवार नक्की काय करणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. शरद पवारांच्या गोटात वेगवान हालचाली; पाटील-तावडे बैठक, महायुतीत सहभागी होणार?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्याच्या राजकारणातील अस्थिरता थांबण्याचं नाव घेत नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

गणेश नाईकांवरून एकनाथ शिंदेंना टोला; मिसिंग लिंकप्रकरणीही आदित्य ठाकरे संतापले – aditya thackeray questions mahayuti government over missing link, takes dig at eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 3:59 pm मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये रस्ते जलमय झाले असून सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबईतील लोकल सेवा, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याची घटना आणि अंधेरी सब…

Read More

Maharashtra govt mandates domicile certificate for bike-taxi permits Pratap sarnaik; अनधिकृत बाईक-टॅक्सींवर टाच, आता ‘हे’ प्रमाणपत्र सक्तीचं, विधानसभेत परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik on Illigal Taxi Bike: महाराष्ट्रात बाईक-टॅक्सी चालवण्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्य करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. या निर्णयामागची कारणे, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि स्थानिक रोजगारावर होणारा परिणाम यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रातील हजारो बाईक-टॅक्सी चालकांवर परिणाम करणारी मोठी घोषणा आज विधानसभेत झाली. राज्यात बाईक-टॅक्सीचा…

Read More

Mumbai High Court Orders to BEST Pay Retired Employees their Dues; ‘सापत्न वागणूक देणे अस्वीकारार्ह’; निवृत्त कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ला खडसावले, नेमकं प्रकरण काय?

Mumbai High Court on Best Retired Employee : एकूण थकबाकीपैकी ९२.१० टक्के रक्कम याचिकाकर्त्यांना अदा करण्यात आली असून उर्वरित ८२ कोटी रुपये वितरित करणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ती रक्कम दोन महिन्यांच्या आत वितरित करावी, असे निर्देश खंडपीठाने ‘बेस्ट’ला दिले. उच्च न्यायालय बेस्ट निवृत्त कर्मचारी वेतन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :…

Read More