Headlines

Sanjay Singh Targets Kangana Ranaut in Parliament; Demands Action

3 तासांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी संसदेत भाजप खासदार कंगना रनोट यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. संजय सिंह यांनी सभागृहात म्हटले, “यांची एक खासदार आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर जेन झी आंदोलनात तरुणांसाठी इतकी अश्लील टिप्पणी केली की, मान्यवर, या सभागृहात मी ते…

Read More

Khatron Ke Khiladi Stars Shagun Sharma, Jasmin Bhasin & Karan Wahi Statement

6 तासांपूर्वी कॉपी लिंक स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ च्या नवीन सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दैनिक दिव्य मराठीसोबतच्या खास संवादात, शोमधील लोकप्रिय स्पर्धक जस्मिन भसीन, करण वाही आणि शगुन शर्मा यांनी त्यांच्या या साहसी प्रवासावर, भीतीवर आणि वैयक्तिक आयुष्यावर मनमोकळेपणाने चर्चा केली. संवादात, जस्मिन भसीनने तिच्या अलीकडील आरोग्य समस्येनंतर आलेल्या मानसिक बदलावर सांगितले…

Read More

मुमताज@79, अमिताभसाठी सोडली मर्सिडीज:शम्मी कपूरचा प्रस्ताव नाकारला, पण त्यांच्या पत्नीच्या सूचनेनुसार शेवटच्या भेटल्या, जाणून घ्या किस्से

70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज आज 79 वर्षांच्या झाल्या आहेत. त्या काळात मुमताज यांची इतकी लोकप्रियता होती की, त्यांनी चित्रपटांमध्ये परिधान केलेले कपडे ट्रेंड बनत असत. सौंदर्य असे होते की यश चोप्रा, शम्मी कपूर यांसारखे लोकही तिला लग्नाचा प्रस्ताव देण्यास कचरत नव्हते. पण काम आणि करिअरसाठी वेड्या मुमताजने प्रत्येक प्रस्ताव नाकारला. मात्र, एक काळ…

Read More

Kirti Kulhari Cyber Fraud Via Credit Card Filed Police Complaint ; Kirti Kulhari Cyber Fraud : उरी फेम अभिनेत्री सायबर फ्रॉडची शिकार, क्रेडिट कार्डद्वारे अचानक परदेशी व्यवहाराचे नोटीफिकेशन, लाखोंचा गंडा

Kirti Kulhari Cyber Complaint : उरी फेम अभिनेत्रीसोबत धोका करुन तिच्या अकाउंटमधले लाखो रुपये लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्री या प्रकरणी आंबोली पोलीस स्थानकात रितसर पोलीस तक्रारही नोंदवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सध्या इंटरनेटचा वापर हा प्रत्येक गोष्टीत केला जात असल्याने त्यामार्फत फसवणूक करण्याचे प्रकारही भरपूर वाढले आहेत. एखाद्या गोष्टीवर क्लिक झालंच तर…

Read More

Arbaj Shaikh : ‘सैराट’ फेम अरबाज शेखला पितृशोक! सोलापुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान अभिनेत्याच्या वडिलांचं निधन

Arbaj Shaikh Father Passes Away : ‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या वडिलांचं आज निधन झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर – ‘सैराट’ फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या वडिलांचं गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरबाज शेखचे वडील अस्लम शेख सोलापुरातील खाजगी रुग्णालयात मेंदू विषयक विकारावर उपचार घेत होते. महिन्याभरापासून सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अस्लम शेख…

Read More

Anita Advani : ‘राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाकडे घटस्फोट मागितलेला, पण तिची मोठी अट होती’, सुपरस्टारच्या एक्स-गर्लफ्रेंडचा दावा

Anita Advani : अनिता अडवाणी यांनी एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्याबद्दल दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – राजेश खन्ना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार मानले जातात. ते आज हयात नसले तरी, त्यांच्या स्टारडमची चर्चा आजही होते. राजेश खन्ना यांची चित्रपट कारकीर्द कमालीची होती, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं. आपल्या…

Read More

Sanjay Dutt : ‘आईला त्या सगळ्यातून जाताना पाहणं असह्य होतं’, नर्गिस यांची कॅन्सरशी झुंज, संजय दत्तनं सांगितला कठीण काळ

Sanjay Dutt : संजय दत्तनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – संजय दत्त हा बॉलिवूडचा सुपरस्टार असून तो त्याच्या पहिल्या ‘रॉकी’ या सिनेमाचं शुटिंग करत असताना त्याची आई नर्गिस, कॅन्सरशी झुंज देत होत्या. नर्गिस कोमामध्ये गेल्या तेव्हा संजयला त्याचे वडील सुनील दत्त यांनी चित्रपट पूर्ण करण्यासाठी…

Read More

Patri Sarkar 1942 Movie First Poster Launch

मुंबई4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील ‘प्रतिसरकार’च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. ‘पत्री सरकार 1942’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्य चळवळीची झलक पाहायला मिळत आहे. पोस्टर समोर आल्यानंतर इतिहासप्रेमी आणि चित्रपट रसिकांमध्ये…

Read More

Prajakta Kulkarni : ‘माझ्यावर खूप प्रेशर होतं’, ‘दामिनी’ सिनेमात अतिप्रसंगाचा सीन; प्राजक्ता कुलकर्णींनी सांगितला शुटिंगचा अनुभव

Prajakta Kulkarni : मराठी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी ‘दामिनी’ सिनेमातील शुटिंगचा अनुभव सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘ ठरलं तर मग ‘ फेम प्राजक्ता कुलकर्णी यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ता यांनी हिंदी सिनेमामध्येही भूमिका साकारल्या आहेत. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’ या सिनेमामध्ये प्राजक्ता यांनी उर्मीची भूमिका साकारलेली….

Read More

लंडनमध्ये मिस्ट्री गर्लसोबत दिसला आर्यन खान:पुन्हा डेटिंगची चर्चा सुरू; ब्राझिलियन मॉडेलसोबतही नाव जोडले गेले होते

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आर्यनला लंडनमध्ये एका मिस्ट्री गर्लसोबत पाहिले गेले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. युजर्सनी या मिस्ट्री गर्लची ओळख आर्टिस्ट विनी तकायर म्हणून केली आहे. दोघांना लंडनमधील एका कॅसिनोमधून बाहेर पडताना पाहिले गेले, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू…

Read More