Headlines

admin

सुवेंदू म्हणाले- CAA चे अर्ज 6 महिन्यांत निकाली काढले जातील:कोणाचीही नागरिकत्व रद्द होणार नाही; आज 300 लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र दिले

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी घोषणा केली की, राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अंतर्गत सर्व प्रलंबित अर्जांचा निपटारा पुढील 6 महिन्यांत होईल. ते म्हणाले की, हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी बनवला आहे, कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. न्यू टाऊन येथे आयोजित सीएए प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात सुवेंदू यांनी उत्तर 24 परगणा येथील मतुआ समुदायाच्या सुमारे…

Read More

बालिकेच्या मृत्यू प्रकरणात ग्रामसेवक निलंबित:असमाधानकारक खुलास्यानंतर आणखी दोघांवर कारवाईची शक्यता

चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत हनुमानढाणा गावात एका बालिकेचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी विनायक मालसिंग धुर्वे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी घडली होती. धुर्वे यांच्यावर कामात हयगय, प्रचंड निष्काळजीपणा आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप आहे. चिखलदरा येथील गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे….

Read More

महाराजस्व शिबिरात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नाही:सभापती गरड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली तीव्र नाराजी

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे या प्रकाराबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शनिवारी (१ ऑगस्ट) बीड बायपास येथील सूर्या लॉन्स येथे…

Read More

CBI Files FIR Against Anil Ambani; Reliance Capital EPFO Fraud Case

30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CBI ने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड आणि त्याचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे. कंपनीवर EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला 1816.22 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी शनिवार, 1 ऑगस्ट रोजी ही माहिती दिली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 21 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे…

Read More

Tukaram Mundhe Share His 21 Years Old Experience About Amravati

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या संवादाचा कार्यक्रम शनिवारी (1 ऑगस्ट) अमरावतीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी 21 वर्षांपूर्वी आपण अमरावतीत युपीएससी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. त्यावेळचा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : “2005 साली मे महिन्यात यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल समोर आला होता. मला तो दिवस…

Read More

Saorabh Choughule : ‘तू डोंबिवलीचं नाव घेतलंस, मराठी मुलगा शून्यातून वर आला आणि आज स्वतःला सिद्ध केलं’, अजिंक्य राहणेसाठी मराठी अभिनेत्याची खास पोस्ट

Saorabh Choughule : मराठी अभिनेता सौरभ चौघुलेनं अजिंक्य राहणेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेनं गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असं त्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटलं. रहाणेनं २०१३ मध्ये सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी…

Read More

soman rana wins gold shubham juyal silver in mens shot put f57 ; याला म्हणतात जिद्द! देशसेवेत पाय गमावला, जवान सोमन राणा ‘गोल्ड’न बॉय ठरला, शुभमनेही सिल्व्हर जिंकलं

CWG 2026 Shot Put Gold Silver : राष्ट्रकुल स्पर्धेत शॉट पुट F57 प्रकारात भारताची ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली आहे. सोमन राणाने सुवर्ण तर शुभम जुयालने रौप्य पदक जिंकून पहिले दोन्ही क्रमांक पटकावले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ( Commonwealth Games 2026 ) शनिवारचा दिवस भारतासाठी अत्यंत खास ठरला. पुरुषांच्या शॉट पुट…

Read More

Antilia Case Update: Sachin Vaze, Pradeep Sharma Face UAPA Charges

देशातील उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने . आरोपींनी दाखल केलेले डिस्चार्ज अर्ज आणि विविध कायदेशीर प्रक्रियांमुळे गेली पाच वर्षे आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता विशेष न्यायालयाने कठोर…

Read More

IAS Tukaram Mundhe Explain Secret of Success And Motivate Gen-Z Generation

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा संवादाचा कार्यक्रम आज अमरावतीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. हजारो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : “मी तुमच्यासमोर एक वरिष्ठ सनदी अधिकारी दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या. पण मी कोणत्याही उपमेच्या लायकीचा नाहीय. पण ज्यावेळेस मी यशस्वी झालो…

Read More

BJP Vijay Chaudhary and Girish Mahajan Audio Clip Viral Chaudhary PA Arrested from Pune; भाजपमधील अंतर्गत कलहाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; विजय चौधरींच्या PAला पुण्यातून अटक, चौधरींच्या मुलाने दिली तक्रार

BJP Vijay Chaudhari PA Arrested : या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विजय चौधरी यांचा स्वीय सहायक निघाला आहे. त्याला आता पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजय चौधरी पीए यश टिपरेला पुण्यातून अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल…

Read More