Headlines

admin

तसलीमा नसरीन यांच्या कार्यक्रमात गोंधळ:कवी जॉय गोस्वामी यांना रंगमंचावर बोलावल्याने लोक संतापले, भाषण काही काळासाठी थांबले

कोलकातामध्ये शनिवारी एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान गोंधळ निर्माण झाला, जेव्हा निर्वासित बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी मंचावर प्रसिद्ध बंगाली कवी जॉय गोस्वामी यांना बोलावले. या घटनेमुळे तसलीमांचे भाषण काही काळ थांबले. हा कार्यक्रम तसलीमांच्या सुमारे दोन दशकांनंतर कोलकाता येथे परत येण्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. जॉय गोस्वामी यांची माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी असलेली जवळीक प्रेक्षकांच्या…

Read More

Government Job Scam : एक किंवा दोन नाही, तर तब्बल 117 जणांना सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवलं, खोटी नियुक्तीपत्रे वाटली

बारामतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी नोकरीचं आमिष दाखवत तब्बल 117 जणांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींकडून बनावट याद्या आणि नियुक्तीपत्रे देखील देण्यात आल्याचं समोर आलं आहे. Source link

Read More

Duleep Trophy 2026 Rajat Patidar named Central Zone captain Rinku Singh vice captain full squad; दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनचा संघ जाहीर! रजत पाटीदार कर्णधार, तर टीम इंडियातील फिनिशर उपकर्णधार, संघात आणखी कोणाला संधी?

Duleep Trophy Central Zone Squad : २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी गतविजेत्या सेंट्रल झोनचा संघ घोषित करण्यात आला आहे. रजत पाटीदारच्या हाती संघाची कमान देण्यात आली आहे तर टीम इंडियातील फिनिशर उपकर्णधार बनवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनच्या (Central Zone) संघाची घोषणा करण्यात आली आहे….

Read More

गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक:आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; 25 ते 30 कुटुंबं संकटात

मोर्शी शहरातील दीप कॉलनी परिसरात एका दाम्पत्याने इतर दोन आरोपींसह नागरिकांची तब्बल ७ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, आरोपी दाम्पत्याने सुरुवातीला नातेवाईक आणि परिचितांकडून एक…

Read More

अमरावतीत माजी सैनिकांच्या समस्यांवर ऑनलाईन तोडगा:कर्नल नवनीत दुग्गल यांच्या 'ऑन स्पॉट' ऑर्डरने प्रश्न मार्गी

नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया हेडक्वार्टरमधून कर्नल (वेटरन्स) नवनीत दुग्गल यांनी शनिवारी अमरावतीला भेट दिली. माजी सैनिकांच्या सैन्य प्रशासनाशी संबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. त्यांनी उपस्थितांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधून तात्काळ ‘ऑन स्पॉट’ आदेश दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक…

Read More

Samudra Manthan Project : Petrol, Gas च्या आत्मनिर्भरतेसाठी समुद्र मंथन, प्रकल्पासाठी 84000 Cr मंजूर – exp samudra manthan

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 10:21 pm केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ऊर्जा, शेती आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली.समुद्र मंथन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ८४,०८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू…

Read More

विभागीय आयुक्तांकडून 22 महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार:संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन

महसूल दिनानिमित्त विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन केले. महसूल विभाग हा शासनाचा कणा आणि मुख्य चेहरा आहे. सामान्य जनता शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनात शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून…

Read More

पूरग्रस्त 16 जणांचे वाचले प्राण:जिल्हा बचाव पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांवर केली मात

अमरावती जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा येथे आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या १६ जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने एकाच रात्री सुरक्षित बाहेर काढले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पथकाने धाडसी बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे बेंबळा नदीला आलेल्या पुरामुळे ९ जण छतावर अडकले होते. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रात्री ११ च्या सुमारास अचानक वाढले…

Read More

priya ghanghas wins gold in boxing india medal tally 32 commonwealth games 2026 ; जय हो! कॅनडाच्या बॉक्सरची धुळधाण उडवत प्रियाने जिंकलं सुवर्णपदक; भारताच्या खात्यात बॉक्सिंगमधील चौथं गोल्ड

Priya Ghanghas CWG 2026 Boxing Gold : ६० किलो वजनी गटात प्रिया घनघासचा सुवर्ण धमाका पाहायला मिळाला आहे. कॅनडाच्या अल अमिदाचा ४-१ ने पराभव करत भारताची एकूण पदकसंख्या ३२ वर पोहोचवली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची उत्तम कामगिरी सुरूच आहे. बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रिया घनघासने ६० किलो…

Read More

बडनेरा मतदारसंघात 47,890 मतदारांचे पत्ते गायब:नावे वगळण्याची भीती, निवडणूक आयोगासमोर मोठा पेच

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बडनेरा विधानसभा मतदारसंघात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात तब्बल ४७,८९० मतदारांचे पत्ते गायब झाले आहेत. आयोगाने निश्चित केलेली मुदत संपायला अवघे सात दिवस उरले असल्याने, या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक…

Read More