Headlines

Samudra Manthan Project : Petrol, Gas च्या आत्मनिर्भरतेसाठी समुद्र मंथन, प्रकल्पासाठी 84000 Cr मंजूर – exp samudra manthan


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ऊर्जा, शेती आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली.समुद्र मंथन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ८४,०८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत राबवली जाणारी ‘समुद्र मंथन’ योजना देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेचा उद्देश काय आहे. समजून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. ​#SamudraManthan #CabinetDecisions #PMModi #AshwiniVaishnaw #EnergySecurity #IndianEconomy #OffshoreExploration #AtmanirbharBharat #IndiaNews #CurrentAffairs



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत