Headlines

admin

किश्तवाडमध्ये ढगफुटी, अनेक घरांत शिरले पाणी:सुरतेत 24 तासांत 611 मिमी पाऊस; केरळमध्ये भूस्खलनामुळे 6 जणांचा मृत्यू

जम्मू – काश्मीरमधील किश्तवाडमध्ये शनिवारी ढगफुटी झाली. त्यानंतर आलेल्या अचानक पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे किश्तवाड, डोडा आणि रामबनमधील शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, केरळमधील कोचीसह अनेक दक्षिण जिल्ह्यांमध्ये २४ तासांत ३६१ मिमी पाऊस झाला. त्यानंतर झालेल्या भूस्खलनात ६ जणांचा मृत्यू झाला. सुरत आणि मोरबीसह गुजरातच्या अनेक भागांमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार…

Read More

मोबाईल हॅक करून पैशांची मागणी

अनगोळ येथील तरुणाची सायबर क्राईमकडे फिर्याद त. भा. प्रतिनिधी बेळगाव खासगी कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा मोबाईल हॅक करून पैशासाठी त्याच्या संपर्कातील नागरिकांना मेसेज करणाऱ्याविरुद्ध सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका खासगी कंपनीच्या प्रमुखांच्या नावाने मेसेज पाठवून पैसे पाठविण्याची सूचना केली जात आहे. अनगोळ येथील सय्यद नामक युवकाने येथील सायबर क्राईम विभागात शुक्रवारी फिर्याद…

Read More

जंतर-मंतर आंदोलनात तोडफोड करणार होता 'जैश' अतिरेकी:बंगाल STF चा दावा- पोलिसांच्या गणवेशात घुसणार होता; गर्लफ्रेंडलाही अटक

पश्चिम बंगाल STF ने दावा केला आहे की, बर्धमान जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेटिव्ह हमीम मंडलने दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनात तोडफोड करण्याचा कट रचला होता. हमीम, कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनात पोलिसांची वर्दी घालून घुसखोरी करणार होता. STF चे आयजी गौरव शर्मा यांनी सांगितले की, तपासात हे देखील समोर आले आहे की, बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु यांच्यासह…

Read More

पेरूमध्ये टूरिस्ट प्लेन क्रॅश, 'क्रू'सह 13 जण ठार:2000 वर्षांपूर्वीची नाझ्का लाईन्स पाहण्यास गेले होते; मृतांची ओळख पटली नाही

पेरूच्या नाज्का शहराबाहेर शनिवारी पर्यटकांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एजन्सीच्या अहवालानुसार, विमानाने लगतच्याच इका शहरातून उड्डाण केले होते. नाज्का लाइन्सजवळ पोहोचल्यानंतर विमान शेतात कोसळले. त्याला आग लागली. विमानात 2 वैमानिकांव्यतिरिक्त 11 पर्यटक होते. अपघातानंतर विमानांच्या ढिगाऱ्याजवळ जळालेले मृतदेह विखुरलेले होते. खरे तर, 2000 वर्षांपूर्वीच्या नाज्का लाइन्स…

Read More

‘परीक्षा सुधारणां’वर राष्ट्रपतींचीही मोहोर

प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या माफियांवर आता जलदगती अॅक्शन होणार : 10 वर्षांच्या तुरुंगवासासह 10 कोटी रुपयांपर्यंत दंडही ठोठावणार वृत्तसंस्था नवी दिल्ली प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका कठोर विधेयकाला आता राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाल्याने त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या कायद्यानुसार आता प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या माफियांना तातडीने शिक्षा ठोठावण्यासाठी जलदगती न्यायालयीन सुनावणीला सामोरे जावे लागेल. या नव्या कायद्यात…

Read More

Preeti, Jasmine win gold in boxing, Soman in para shot put

भालाफेकमध्ये नीरजला रौप्य, तिहेरी उडीत भारताचा डबल धमाका वृत्तसंस्था ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत दहाव्या दिवशी जॅस्मिन लांबोरिया (महिला 57 किलो बॉक्सिंग), प्रीती पवार (महिला 54 किलो बॉक्सिंग) आणि सोमन राणा (पॅरा शॉट पुट) यांनी सुवर्णपदके पटकावली. दुसरीकडे, पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात, सुवर्णपदकाचा दावेदार असलेल्या जादुमणी सिंगला ऑस्ट्रेलियाच्या जय डिक्सनकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे…

Read More

Raj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप – raj thackeray claims rs 18 cr donation theft at mumbai shree siddhivinayak temple annually

Raj Thackeray On Siddhivinayak Donation Theft: मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होते, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होते. ही चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडण्यातही आले आहे. मात्र या प्रकरणाची पाळेमुळे…

Read More

कॉमनवेल्थ गेम्सचा शेवटचा दिवस:ज्युडो, सायकलिंगमध्ये भारताला 5 पदकांची आशा; ट्रॅक सायकलिंगमध्ये लिशा, रोनाल्डो उतरतील

कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या शेवटच्या दिवशी भारत ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंगमध्ये आपले आव्हान सादर करेल. ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो सिंग लैतोंजाम आणि लिशा दास थेट पदक स्पर्धेत उतरतील. ज्युडोमध्ये ईशरूप नारंग, अवतार सिंग आणि यश घंघास सामने खेळतील. भारताने आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह 39 पदके जिंकली आहेत…

Read More

स्मार्टवॉचचे 10 लपलेले भारी उपयोग; 90 टक्के लोकांना या भन्नाट फीचर्सची माहितीच नाही। Maharashtra Times

अनेकांच्या हातामध्ये स्मार्टवॉच पाहायला मिळत असले, तरी बहुतांश लोक याचा वापर केवळ वेळ पाहण्यासाठी किंवा स्टेप्स मोजण्यासाठीच करतात. परंतु, आधुनिक स्मार्टवॉचमध्ये असे अनेक प्रगत आणि लपलेले फीचर्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही दैनंदिन जगण्यातील अत्यंत गुंतागुंतीची आणि महत्त्वाची कामे अवघ्या काही सेकंदांत थेट मनगटावरून करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

हॉकी संघाच्या जर्सीच्या रंगबदलावरील वाद वाढला

काँग्रेसचीही उडी, खेळांना राजकीय प्रयोगांचे माध्यम न बनविण्याचा सल्ला, निर्णयावर फेरविचाराची मागणी वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलल्याने निर्माण झालेल्या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली असून शनिवारी त्यांनी या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला. खेळ आणि खेळाडूंना संकुचित राजकीय प्रयोगांचे माध्यम बनवू नये, असे म्हणत काँग्रेसने सरकारला या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी…

Read More