Headlines

Why Gold Silver Jewellery Wrapped in Pink Paper; सोने-चांदी गुलाबी कागदात गुंडाळण्यामागे ज्वेलर्सची दूरदृष्टी; पिवळा किंवा इतर रंगाचा का नाही? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर

Gold amd Silver Jewelery Wrapping Story: तुम्ही कधी शहरातील एखाद्या पारंपरिक दागिन्यांच्या दुकानातून सोने किंवा चांदीचे दागिने किंवा भांडी खरेदी केली आहे का? हो, तर दागिना तिजोरीत ठेवण्यापूर्वी लहान गुलाबी कागदात गुंडाळून ठेवला जातो, हे तुम्ही नक्कीच पाहिले असेल.सोनार नेहमी सोन्या-चांदीचे दागिने गुलाबी कागदात का गुंडाळायतात आणि आता तसं का करत नाही? सोने-चांदीचे दागिने गुलाबी…

Read More

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार ;रस्त्यावर घाण करणार कृत्य आढळल्यास थेट हजाराची वसुली

Nagpur News: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याने महापालिकेने नवीन प्रस्ताव जारी केला आहे. आता रस्त्यावर थुंकत असल्यास , कचरा टाकताना आढळल्यास ५०० ते हजार रूपयांच्या पटीत दंड आकारण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचा दंड १०० रुपयांवरून थेट एक हजार रुपये करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे….

Read More

राहुल गांधींविरुद्ध सावरकर मानहानीचा खटला रद्द:SC ने म्हटले – आवश्यक मंजुरी घेतली नव्हती; 2022 मध्ये 'भारत जोडो यात्रे'त विधान केले होते

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीचा एक खटला रद्द केला. हा खटला वीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आणि समाजात द्वेष पसरवल्याच्या आरोपांशी संबंधित होता. यूपी सरकारने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात राहुल गांधींवर खटला चालवण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा कायदेशीर परवानगीच नाही, तेव्हा…

Read More

श्रावणात बनवा दुधासारख्या शुभ्र पातोळ्या! पारंपरिक पद्धतीपेक्षा हटके, सोपी आणि खास रेसिपी – how to make patoli in traditional way step by step maharashtrian method

श्रावण कोकणातील पारंपरिक पातोळ्यांना द्या हटके ट्विस्ट.दुधात मळलेली उकड बनवते पातोळ्या अगदी शुभ्र, मऊसूत आणि चविष्ट.नारळ, गूळ, खवा, ड्रायफ्रूट आणि खसखशीच्या सारणामुळे वाढते या पातोळ्यांची खास चव. Ashwini Annapurna kitchen यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही रेसिपी शेअर केली आहे. फोटो सौजन्य :- @Ashwini Annapurna kitchen श्रावण महिना सुरू झाला की सण-उत्सवांची लगबगही सुरू होते. श्रावणातील…

Read More

नेतन्याहू यांनी ब्रिटनला ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हटले:म्हणाले- अणुबॉम्ब बाळगणारा पहिला असा देश असेल; इस्रायलबाबत इंग्लंडमध्ये विचार बदलले

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ब्रिटनवर टीका करताना त्याला ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हटले. ते म्हणाले की ब्रिटन असा इस्लामिक देश बनू शकतो, ज्याच्याकडे अणुबॉम्ब असतील. नेतन्याहू यांनी गुरुवारी आर्मी रेडिओच्या एका पॉडकास्टमध्ये हे सांगितले. नेतन्याहू यांनी ब्रिटनच्या सध्याच्या परिस्थितीची तुलना इराणशी करताना सांगितले की, इराणला अणुबॉम्ब मिळू नयेत यासाठी इस्रायल प्रयत्न करत आहे. नेतन्याहू म्हणाले- तुम्ही…

Read More

Term Insurance Money Claim Rules ; विमाधारक, नॉमिनीचा एकाचवेळी मृत्यू झाला तर विम्याचे पैसे कुणाला मिळतात? टर्म इन्शुरन्सचे नियम सोप्या भाषेत समजून घ्या

अनेकदा कुटुंबाच्या कर्त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी कुटुंबाचा कर्ता आधीच व्यवस्था करून ठेवतो. बहुतेक कुटुंबप्रमुख टर्म इन्शुरन्ससारखे पर्याय निवडतात. जीवन विमा मिळवल्यानंतर समजा काहीच वर्षात विमाधारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसीच्या नियमांनुसार विमाधारकाच्या कुटुंबाला ठरवण्यात आलेली रक्कम आर्थिक आधार म्हणून मिळते. पण यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे विमाधारकाला नॉमिनीचे नाव जीवन विमा निवडताना…

Read More

मंगळावर दिसला ‘रहस्यमयी दरवाजा’! एलियन्सची वस्ती की विज्ञानाचा चमत्कार; NASA च्या एका फोटोने जगभरात खळबळ । Maharashtra Times

मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचे पुरावे शोधत असताना अंतराळ शौकिनांना एका अनोख्या आकृतीने थक्क केले आहे. लाल ग्रहावरील खडकात कोरलेल्या दरवाजासारख्या रचनेवरून एलियन सिव्हिलायझेशनच्या दाव्यांना बळ मिळत आहे. मात्र, वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांच्या मते, यामागे कोणतेही गूढ नसून भूगर्भीय हालचाली आणि नैसर्गिक विज्ञानाचा हात असण्याची दाट शक्यता आहे. मंगळ ग्रहावर कधीकाळी प्रगत जीवसृष्टी किंवा सभ्यता अस्तित्वात होती का?…

Read More

Your Wife Will Run Away Punes Witty Garbage Board Goes Viral | ‘नवरा दरिद्री होईल, पोरं गंगेवर भीक मागतील!’ रस्ते स्वच्छ करण्यासाठी पुणेकरांनी लावली अशी पाटी, हसून हसून वेडे व्हाल

Pune Viral Photo: रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या बेशिस्त नागरिकांना रोखण्यासाठी पुणेकरांनी एक हटके पद्धत शोधून काढली आहे. त्यांनी रस्त्यावर अशी एक पुणेरी पाटी लावली आहे, जी वाचून कोणीही आयुष्यात पुन्हा रस्त्यावर कचरा फेकण्याची हिंमत करणार नाही. (फोटो सौजन्य – puneriguide_ आणि punesthal/Instagram) स्वच्छतेचं महत्त्व काय, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शाळेत असल्यापासून आपण ऐकतोय, स्वच्छता…

Read More

धीरज राजपूत हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा:आमदार संग्राम जगतापांची मागणी; पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्यावर काम करत असताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, या घटनेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मयत धीरज यांच्या कुटुंबीयांसमवेत पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह…

Read More

मटा रिपोर्ताज: म्हणून भिंत ही खचते… – bhiwandi illegal building kohinoor apartment collapsed ten peoples died

अधिकाऱ्यांची अखंड कसोटी -रमेश खोकराळे महामुंबईत इमारत कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागल्याची एखादी दुर्घटना घडली की, इमारत ‘अतिधोकायक’ (सी-१) जाहीर होऊनही प्रशासनाने वेळीच कारवाई केली नसल्याचा मुद्दा अनेकदा प्रकर्षाने समोर येतो. त्यावरून प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागते. असे वर्षानुवर्षे का सुरू आहे? कोणती इमारत किती धोकादायक आहे, हे तपासण्याची आणि उपाय योजण्याची संपूर्ण यंत्रणा प्रशासनांकडे…

Read More