Headlines

सगुण-निर्गुण: निरवैरता

या सृष्टीतील संबंध प्राणीसृष्टीविषयी ममत्वभाव, प्रेम व्यापून असणाऱ्या मनाच्या निर्मितीसाठी अंतःकरण शुद्धतेचे महत्त्व शब्दातीत आहे. यासाठी तुकोबांचे प्रमाण आहे. Source link

Read More

Samay Raina Supreme Court Relief

2 तासांपूर्वी कॉपी लिंक इंडियाज गॉट लेटेंट वादामध्ये यूट्यूबर आणि कॉमेडियन समय रैना यांच्यासह पाच कॉमेडियनविरुद्ध दाखल केलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शोमध्ये दिव्यांग मुलावर चुकीची टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. समय रैना यांच्याव्यतिरिक्त विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर उर्फ सोनाली आदित्य देसाई आणि निशांत जगदीश तंवर यांनाही दिलासा मिळाला…

Read More

Pre Cut Vegetables in America Cost a Fortune Viral Video Reveals Shocking Prices | कांदा ५७२, कोथिंबीर २८६ अन् टोमॅटो ३८२ रुपये, पाहा अमेरिकेतलं भाजी मार्केट; मराठी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Indian Grocery Prices USA: अमेरिकेत वेळ वाचवण्यासाठी कापलेल्या भाज्या खरेदी केल्या जातात. पण या भाज्यांची किंमत पाहून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. चला पाहूया व्हायरल होणारा व्हिडीओ. (फोटो सौजन्य – punekar_in_america/Instagram) रात्रीच भाज्या निवडून, कांदा, टोमॅटो कापून वगैरे ठेवला की काम सोपं होतं. अन् हल्ली तर घराघरात रेफ्रिजरेटर असल्यामुळे काही लोकं तर आठवड्याभराच्या भाज्या निवडून, स्वच्छ…

Read More

Kalyan Taxi Driver gives lift to two women blackmail over ransom Crime News; दोन तरुणींनी लिफ्ट मागितली, गाडीत बसताच 10 हजारांची मागणी, खोट्या तक्रारीची धमकी, कल्याणमधील चालकाला भयंकर अनुभव

Crime News : मध्यरात्री घरी परतणाऱ्या टॅक्सी चालकाला दोन तरुणींनी लिफ्ट मागून लुबाडण्याचा प्रयत्न केला. टॅक्सीत बसल्यानंतर काही अंतरावर या तरुणींनी चालकाकडे १० हजारांची मागणी केली. नकार दिल्यास गैरवर्तनाचा आरोप करण्याची धमकी दिल्याचाही आरोप चालकाने केला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण : प्रवासी भाडे सोडून मध्यरात्री घरी परतणाऱ्या टॅक्सी चालकाला दोन तरुणींनी…

Read More

Maharashtra Companies Closed: अनास्थेचे ‘कारखाने’ – maharashtra 36211 private companies shut down over the last 5 years

वाहतूककोंडी, रस्त्यांवरील खड्डे किंवा वीज-पाणी-कचरा यांसारख्या समस्यांमुळे हैराण झालेल्या वीस कंपन्यांचा पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहतीमधून स्थलांतराचा निर्णय, ही अर्थ-उद्योगादि क्षेत्रात पहिल्या क्रमांकावरील महाराष्ट्राच्या लौकिकाला बट्टा लावणारी घटना म्हणावी लागेल. अनेक देशी-विदेशी कंपन्या महाराष्ट्रात येताना प्रामुख्याने ज्या मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणालाच प्राधान्य देतात; त्या परिसरात पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणांच्या कारभाराचेही पितळ यातून उघडे पडले आहे. वर्षभराहून अधिक…

Read More

Nagpur 18 year old young man dies tragically in brawl during birthday celebration; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रक्तरंजित वळण; केक कापल्यानंतर दोन गटांमध्ये वाद, १८ वर्षीय तरुणाला संपवलं

Nagpur Murder Case: बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि परिस्थिती अचानक चिघळली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रक्तरंजित वळण; केक कापल्यानंतर दोन गटांमध्ये वाद(फोटो– Lipi) नागपूर : नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरातील एनआयटी गार्डनजवळ वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असतानाच जुन्या वादातून झालेल्या हाणामारीने गंभीर वळण घेतले. दोन गटांमध्ये झालेल्या वादात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने १८ वर्षीय राजवीर…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वदेशी एक्स्पो सुरू, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:भारतीय हस्तकला आणि हातमाग वस्त्रांची अप्रतिम कलाकुसर उपलब्ध

छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय हस्तकला आणि हातमाग वस्त्रांचे प्रदर्शन करणारा ‘स्वदेशी एक्स्पो’ सुरू झाला आहे. १४ ते १६ ऑगस्ट या तीन दिवसीय प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एक्स्पोमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि कारागिरांच्या कौशल्याचा समृद्ध वारसा एकाच छताखाली अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्यम मंत्रालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर…

Read More

Why Gold Silver Jewellery Wrapped in Pink Paper; सोने-चांदी गुलाबी कागदात गुंडाळण्यामागे ज्वेलर्सची दूरदृष्टी; पिवळा किंवा इतर रंगाचा का नाही? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर

Gold amd Silver Jewelery Wrapping Story: तुम्ही कधी शहरातील एखाद्या पारंपरिक दागिन्यांच्या दुकानातून सोने किंवा चांदीचे दागिने किंवा भांडी खरेदी केली आहे का? हो, तर दागिना तिजोरीत ठेवण्यापूर्वी लहान गुलाबी कागदात गुंडाळून ठेवला जातो, हे तुम्ही नक्कीच पाहिले असेल.सोनार नेहमी सोन्या-चांदीचे दागिने गुलाबी कागदात का गुंडाळायतात आणि आता तसं का करत नाही? सोने-चांदीचे दागिने गुलाबी…

Read More

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार ;रस्त्यावर घाण करणार कृत्य आढळल्यास थेट हजाराची वसुली

Nagpur News: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याने महापालिकेने नवीन प्रस्ताव जारी केला आहे. आता रस्त्यावर थुंकत असल्यास , कचरा टाकताना आढळल्यास ५०० ते हजार रूपयांच्या पटीत दंड आकारण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचा दंड १०० रुपयांवरून थेट एक हजार रुपये करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे….

Read More

राहुल गांधींविरुद्ध सावरकर मानहानीचा खटला रद्द:SC ने म्हटले – आवश्यक मंजुरी घेतली नव्हती; 2022 मध्ये 'भारत जोडो यात्रे'त विधान केले होते

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीचा एक खटला रद्द केला. हा खटला वीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आणि समाजात द्वेष पसरवल्याच्या आरोपांशी संबंधित होता. यूपी सरकारने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात राहुल गांधींवर खटला चालवण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा कायदेशीर परवानगीच नाही, तेव्हा…

Read More