Headlines

टॉक्सिकचा ट्रेलर पाहून अभिनेत्री भडकली:बोल्ड सीन्स आणि महिलांच्या आक्षेपार्ह दृश्यांवर निशाणा साधला, म्हटले- कर्नाटकातून बाहेर काढू

कन्नड अभिनेत्री ऋषिका सिंह यांनी यशच्या आगामी ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील महिलांच्या चित्रणावर आणि बोल्ड दृश्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या की, ट्रेलरमध्ये महिलांना सन्मानजनक पद्धतीने दाखवले नाही. त्यांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता यशला इशारा देत म्हटले की, जर महिलांचा सन्मान केला नाही, तर त्याला कर्नाटकातून बाहेर काढले जाईल. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ऋषिकाने…

Read More

Tukaram Mundhe Gets an Unexpected Complaint About Tobacco Tooth Powder From a Child Video Viral | ‘मुंढे साहेब, त्या मशेरीकडेही लक्ष द्या, बायका बुकणा भरतात अन् गावाची मापं काढतात’; चिमुकल्याची FDA कडे मागणी, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

Tobacco Tooth Powder: अन्नभेसळीविरोधातील कारवाईमुळे चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढेंकडे एका लहान मुलानं मजेशीर मागणी केली आहे. तो महिलांची मशेरी बंद करण्याची मागणी करतोय. हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकरीसुद्धा त्यावर एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो सौजन्य – namdev.patil.5015/Instagram) महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या खूपच चर्चेत आहेत. गेल्या…

Read More

Independence Day 2026 Marathi Wishes Viral Messages, Images, Quotes, Shayri; १५ ऑगस्टच्या देशभक्तीपर मराठी शुभेच्छा, मेसेज, संदेश, फोटो

Independence Day Wishes 15 August Shubhechcha Marathi : देश स्वातंत्र्य होणं.. यापेक्षा गौरवाची, आनंदाची, अभिमानाची गोष्ट काय असू शकते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि यंदा देश ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहण आणि उत्सवाचा दिवस नसून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा संकल्प…

Read More

Raigad Alibaug Woman fell Down on Bike Held 20 Day Old Baby Tightly her Chest; बाईक अचानक थांबली, आई खाली कोसळली, 20 दिवसांचं लेकरु छातीशी घट्ट; रायगडमध्ये मातृत्त्वाची हृदयस्पर्शी कहाणी

Raigad News : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नागाव येथून खरेदी करुन येत असताना एक महिला बाईकवरुन खाली कोसळली पण तिने आपल्या 20 दिवसांच्या लेकराला छातीशी घट्ट धरुन ठेवलं. अलिबाग नागाव बाईकवरुन महिला खाली कोसळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : नागाव येथून पती आणि मुलांसह खरेदीसाठी अलिबाग शहरात आलेल्या एका महिलेच्या…

Read More

Navi Mumbai CIDCO: सिडकोची खरडपट्टी; आसूडगाव जमीन प्रकरणात भरपाई देण्यातील दिरंगाईबद्दल न्यायालयाची तीव्र नाराजी

Navi Mumbai CIDCO: त्यामुळे खंडपीठाने तीन आठवड्यांत चौकशीचा अहवाल देण्याचा आदेश सरकारला दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) रमेश खोकराळे, मुंबई : ‘नवी मुंबई प्रकल्पासाठी पनवेलमधील आसूडगाव येथील जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी बराच घोळ घातला आणि मूळ जमीन मालकांना संपूर्ण मोबदला मिळण्यासापासून वंचित ठेवले’, असा ठपका ठेवून आदेश दिला असतानाही त्याचे पालन करण्यात प्रचंड दिरंगाई…

Read More

जयकुमार गोरेंच्या बंगल्यासमोर महिलांचा एल्गार! GNM, BSc नर्सिंग विद्यार्थिनींचे आंदोलन – gnm bsc nursing students protest outside jaykumar gore s bungalow

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 1:53 pm ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर महिलांनी आंदोलन केले.जीएनएम व बीएससी नर्सिंग असलेल्या उमेदवारांना नियुक्तीबाबत आंदोलन करण्यात आले.2023 मध्ये राज्य सरकारच्या वतीने जिल्हा परिषद अंतर्गत भरती काढण्यात आली होती.2024 मध्ये आमची निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन देखील झालं होतं.मात्र जीएनएम, बीएससी नर्सिंगच्या सर्व उमेदवारांना वगळण्यात आल्याचा आरोप केला जातोय.सरकारकडून…

Read More

Mumbai Elderly Woman Death in Tardeo after Grandson left to Die Crime News; दारुला पैसे दिले नाहीत, मुंबईकर नातवाची 93 वर्षांच्या आजीला धमकी, लॉक लावून पळाला, वृद्धेचा करुण अंत

Mumbai Old Woman Death : हृदयशस्त्रक्रिया झालेल्या वृद्ध आजीला मोठा आवाज सहन होत नसतानाही नातू तिच्यावर खेकसला,धमकी दिली. त्यानंतर घाबरून बेशुद्ध पडलेल्या आजीच्या अंगावरील दागिने घेऊन तो पसार झाला. आजीचा घरातच करुण अंत झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ९३ वर्षीय आजीला धमकावून, ती बेशुद्ध पडल्यानंतर…

Read More

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटीत बुमराहची जागा कोण भरून काढणार? गंंभीरकडे 2 पर्याय, पाहा कोण?

IND vs SL Test Playing 11 News : भारत आणि श्रीलंकेमधील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून सुरूवात होत आहे. या सामन्यामध्ये बुमराहची जागा कोण भरून काढणार याची सर्वांना उत्सकुता लागली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्याला उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला सुरूवात होणार आहे. या सामन्यामध्ये गंभीर आणि शुभमन कोणावर…

Read More

बलराज संघई यांचा कॉलम:स्वतःशी, समाजाशी आणि राष्ट्राशी प्रामाणिक राहणे हीच खरी देशसेवा

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. आजही २०२६ मध्ये देश स्वतंत्रच आहे. पुढील वर्षांपर्यंत देश स्वतंत्र होऊन ८० वर्षे होतील. स्वतःच्या डोळ्यांनी देशाला मिळालेले स्वातंत्र्य पाहिलेले खूपच कमी व्यक्ती आज देशामध्ये आहेत. आणि ते किती व्यक्त होऊ शकतात ही देखील शंका आहे कारण वयोमानानुसार इंद्रिय क्षमता कमजोर होतात. राज तंत्रामध्ये असलेला भारत, अनेक ठिकाणी…

Read More

Richest Country: एकेकाळी गरीब, आता श्रीमंतांच्या पंक्तीत; प्रत्येक माणूस कोट्यधीश, गरिबी, बेरोजगारीशी झगडून बनला आर्थिक महासत्ता’ – singapore economic growth once poor now among richest countries become economic superpower every individual lives rich life

Richest Country in the World 2026: तुम्हाला कोणी सांगितलं की जगात असाही एक देश आहे जिथे सर्वसामान्य नागरिकसुद्धा करोडपतींसारखे जगतात, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हो खरंच असं आहे. जगातील काही निवडक देशांमधील सर्वच लोक श्रीमंत आहेत. पण, जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? जगातील सर्वात श्रीमंत देश Richest Country Wealth: जगातील बहुतेक देश उच्च…

Read More