India Nuclear Weapons: अण्वस्त्र धोरणात मोठा बदल; भारताकडून पहिल्यांदाच 12 ‘लाईव्ह’ अण्वस्त्र तैनात; अख्खा चीन टप्प्यात
India Nuclear Weapons: भारतानं पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. भारताच्या अण्वस्त्र धोरणात पहिल्यांदाच मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेजारच्या चीननं ३४ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली: भारतानं १२ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. शांतता काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच अण्वस्त्रं तैनात केली गेली आहेत. स्वीडिश थिंकटँक स्टॉकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या…
