Headlines

Nagpur Umred Deputy Registrar Sudhakar Nimje Transfer Employees Emotional in Office; ‘निमजे साहेबांची बदली झाली’; ऐकताच ऑफिसमध्ये धावपळ, सहकारी मिठी मारुन लेकरासारखे ढसाढसा रडले, तीन वर्ष कुटुंबासारखे राहिले

Nagpur Sudhakar Nimje Transferred : नागपूरातील दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर निमजे यांची अचानक बदली झाली. त्यामुळे विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. उमरेड सुधाकर निमजे बदली कर्मचारी भावूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : शासकीय सेवेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असला, तरी काही व्यक्तींच्या बदलीचा क्षण हा सहकाऱ्यांसाठी भावनिक…

Read More

Poor Father Celebrates Sons Birthday With a Simple Cake Viral Video Melts Hearts | केकसाठी पैसे नाही, पण गरीब वडिलांनी मानली नाही हार, असा साजरा केला मुलांचा वाढदिवस, मुलांचा आनंद पाहून डोळ्यांत येईल पाणी

Emotional Viral Video: खिशात पैसे नाहीत पण तरी देखील वडिलांनी मोठ्या आनंदात मुलांच्या वाढदिवस साजरा केला. हा व्हिडीओ वडिलांचं प्रेम, त्याग आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी वडील करत असलेला संघर्ष अधोरेखित करतो. हा व्हिडीओ पाहून लोकं भावुक झाले आहेत. (फोटो सौजन्य – theindiaonfeed/Instagram) आईप्रमाणेच वडीलसुद्धा आपल्या कुटुंबासाठी प्रचंड मेहनत घेतात. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला सारून मुलांच्या…

Read More

'मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय':लाज वाटली पाहिजे, शुगर डॅडी बनला; गोविंदावर भडकली पत्नी सुनीता आहुजा

अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी आपल्या पतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. सुनीता यांनी गोविंदा अभिनेत्री कोमल रॉयसोबत विमानतळावर दिसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनीता म्हणाल्या की, गोविंदाला मुलीच्या वयाच्या मुलीसोबत अशा प्रकारे फिरताना थोडी लाज वाटायला पाहिजे. यासोबतच त्यांनी कोमलच्या कपड्यांवरही टोमणा मारला. सुनीता म्हणाल्या की, चित्रपट बनल्याशिवाय कोणतेही प्रमोशन होत नाही, हे…

Read More

Paper Shares To Demat Process ; आजोबांचे जुने पेपर शेअर्स नातवाला मिळणे शक्य! Demat खात्याशी जोडून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आजच्या काळात गुंतवणूकदारांना शेअर बाजारात रक्कम गुंतवण्यासाठी Demat खाते असणे आवश्यक आहे. त्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करता येत नाही. परंतु, आधीच्या काळात आतासारखे डिजिटल साधने नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदाराने एखादे शेअर्स विकत घेतले तर त्याचे प्रमाण म्हणून कंपनीकडून एक कागदी दस्तऐवज पुरवण्यात यायचे. या दस्तऐवजावर संपूर्ण व्यवहाराची माहिती नमूद असायची. कोणते शेअर्स? किती शेअर्स? गुंतवणूकदाराचे नाव…

Read More

Gold Price History; 1947 पासून सोने 1726 पट महागले; 80 वर्षांत 1.53 लाखांच्या पुढे, 10 हजारांच्या सोन्याचे आज किती झाले असते?

Gold Prices History: 1947 म्हणजे स्वातंत्र्याच्या वर्षी 10,000 रुपयांचे खरेदी केलेल्या सोन्यातून आज तुम्ही करोडपती बनू शकला असता? स्वातंत्र्याच्या वेळी 10 ग्रॅम सोन्याचा दर फक्त 88 रुपये होता, जो आज 1.53 लाख रुपयांवर उसळला आहे. म्हणजे गेल्या 80 वर्षांत सोन्याच्या दरांनी 1,726 पटींनी गरुडभरारी घेतली आहे. सोन्याच्या दरांचा अकल्पनीय प्रवास गुंतवणुकीचे संपूर्ण गणित जाणून घेऊया….

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!:येत्या 2 ते 4 दिवसांत बँक खात्यात जमा होणार कर्जमाफीचे पैसे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे प्रत्यक्ष जमा न झाल्यामुळे, मदतीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सध्या चिंतेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर राज्याचे कृषिमंत्री…

Read More

विद्यार्थी आंदोलनानंतर अमित शाह चर्चेला तयार होते, पण विरोधक घाबरले | एकनाथ शिंदे – amit shah was ready for talks after cjp student movement says eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 4:04 pm जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधक करत आहेत. विरोधकांचा वाढता संताप पाहता सरकारकडून उत्तर दिलं जाईल, शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निवेदन देणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र लोकसभेचं कामकाज सुरू होत नाही तोच सभागृह तहकूब करण्यात आलं. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

53 वर्षांपासून पद्मश्रीच्या प्रतीक्षेत दिग्गज क्रिकेटपटू; भारत सरकारकडे पुन्हा केली विनंती

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनियर यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्याची घोषणा झाली होती. मात्र, तब्बल 53 वर्षे उलटूनही त्यांना हा पुरस्कार प्रत्यक्षात मिळालेला नाही. आता 88 वर्षीय फारुख इंजिनियर यांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे हा पुरस्कार मिळवून देण्याची विनंती केली आहे. फारुख इंजिनियर यांनी भारतासाठी 46 कसोटी आणि एकूण 51…

Read More

एक पगार बहिणीला! 28 हजारांचा नवा फोन गिफ्ट करा, 7,000mAh बॅटरीसह Moto G Max स्मार्टफोनमध्ये बरंच काही खास । Maharashtra Times

तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला एक प्रिमियम आणि उपयुक्त गॅझेट गिफ्ट देण्याचा विचार करत असाल, तर मोटोरोलाने एक उत्तम पर्याय आणला आहे. कंपनीने आपली नवीन Moto G Max भारतात अधिकृतपणे लाँच केली आहे. 7,000mAh ची मोठी बॅटरी आणि प्रिमियम लुक असलेला हा फोन बहिणीसाठी एक परफेक्ट गिफ्ट ठरू शकतो. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया….

Read More

Chandrashekhar bawankule responds strongly to manoj jarange criticism says he became emotional; मराठ्यांच्या नादी लागल्याने रडकुंडीला आले, जरांगेंची टीका; बावनकुळे म्हणाले, आईचा उल्लेख झाल्याने भावनिक झालो

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि भाजप नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बावनकुळे हे मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे रडकुंडीला आले आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. तसेच ‘परळीच्या टोळीच्या नादी लागल्यामुळे ही वेळ आली’, असे म्हणत जरांगे यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला. मात्र, जरांगे…

Read More