Headlines

लक्ष्मण BCCI चे डायरेक्टर ऑफ क्रिकेट बनू शकतात:CoE मध्ये 2 वर्षे कार्यकाळ वाढणार, गौतम-अगरकर 2027 च्या विश्वचषकापर्यंत पदावर कायम

बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) चे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. बोर्ड लक्ष्मण यांचा करार 2 वर्षांनी वाढवणार आहे. या नवीन जबाबदारीमध्ये ते ज्युनियर क्रिकेटपासून ते सीनियर संघापर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर समन्वय साधतील. खेळाडूंचे पुनर्वसन, प्रशिक्षण आणि सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीसोबतच पुरुष आणि महिला क्रिकेटच्या मार्गावरही लक्ष ठेवतील. त्याचबरोबर, टीम…

Read More

शिवानंद पाटीलवर फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल:पुणे मनपात नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक

पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून 15 लाख रुपये घेतल्याप्रकरणी शिवानंद बाळासाहेब पाटील (रा. आनंद कॉलनी, कर्वेनगर, कमिन्स कॉलेजजवळ, पुणे) याच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील याच्यावर दाखल झालेला हा आर्थिक फसवणुकीचा चौथा गुन्हा असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पाटील याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर, भारती विद्यापीठ आणि स्वारगेट…

Read More

Census 2027 Notification | Home Ministry Finalizes 40 Questions List

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने जनगणना-2027 साठी 40 प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. यात लोकांना SC, ST किंवा इतर जातीबद्दल विचारले जाईल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्व समुदायांच्या जातीची माहिती जनगणनेत नोंदवली जाईल. यापूर्वी 2011 च्या जनगणनेच्या फॉर्ममध्ये 29 प्रश्न होते. यात जातीशी संबंधित माहितीसाठी फक्त SC/ST चा पर्याय होता. आता जनगणना-2027 च्या प्रश्नांच्या यादीत…

Read More

ओसी नसलेल्या बांधकामांची होणार आता तपासणी ; महापालिका करणार सर्वेक्षण , अहवाल जाणार थेट राज्य सरकारकडे

Nagpur News: शहरातील ८० टक्के बांधकामे ही भोगवटा प्रमाणपत्र विना असल्याचे पुढे आल्यानंतर नागपूर महापालिका आता २० सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ओसी नसलेल्या बांधकामांची तपासणी होणार. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर:महापौर नीता ठाकरे, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, नगरसेवक व अधिकारी यांचा अभ्यासगट तयार करण्यात आला असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणातील (एमएमआरडीए) नवी…

Read More

जातीपासून कोविड लसीपर्यंत; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न, गृह मंत्रालयाकडून यादी जारी

नवी दिल्ली : जनगणना 2027 च्या लोकसंख्या गणनेच्या टप्प्यात नागरिकांकडून विचारण्यात येणाऱ्या 40 प्रश्नांची यादी केंद्र सरकारने जारी केली आहे. या प्रश्नांमध्ये जात, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्ग, धर्म, शिक्षण, रोजगार, स्थलांतर आणि कुटुंबाशी संबंधित विविध माहितीचा समावेश आहे. याशिवाय कोविड-19 लस कुठे घेतली, किती बँक खाती आहेत, मोबाइल क्रमांक, आधार, मतदार…

Read More

Assault on girl in pune under the guise of blind faith complaint against fraudster swapnil lande; भोंदू अशोक खरातनंतर आता पुण्यात देखील तसंच घडलं; स्वप्नील लांडेने अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवत केला अत्याचार

पुणे : राज्यभरात सध्या भोंदू बाबांचा सुळसुळाट झालेला आहे. नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्या धक्कादायक प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यात अद्याप ताजी असतानाच, आता विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा अतिशय किळसवाणा चेहरा उघडकीस आला आहे. स्वतःकडे अलौकिक आणि दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून एका निष्पाप अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी पुण्यातील स्वप्नील…

Read More

Yogesh Kadam Reaction on Tukaram Mundhe transfer from FDA; तुकाराम मुंढेंना 10-15 वर्ष तर FDA मध्ये ठेवू शकत नाही, योगेश कदमांची खंत, आयुक्तांच्या बदलीवर मोठं भाष्य

मुंबई : तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन खाते सध्या केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहे. मुंढेंनी पंचतारांकित हॉटेल्सपासून ते अगदी उच्च न्यायालयाच्या उपहारगृहापर्यंत धाडी टाकण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे त्यांची ही आक्रमक कार्यशैली किती काळ टिकेल, यावरही अनौपचारिकपणे पैजा लावल्या जात असाव्यात. मात्र अशा…

Read More

Farokh Engineer Padmashri Award Statement

2 तासांपूर्वी कॉपी लिंक माजी भारतीय यष्टीरक्षक फारुख इंजिनियर यांना पद्मश्री मिळण्याची प्रतीक्षा 53 वर्षांनंतरही संपलेली नाही. 88 वर्षीय इंजिनियर यांच्या मते, 1973 मध्ये त्यांना वर्तमानपत्रांद्वारे कळले होते की सरकारने त्यांना पद्मश्रीसाठी निवडले आहे. त्यावेळी ते इंग्लंडमध्ये भारतीय संघासोबत खेळत होते. संघ व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनीही त्यांना याची माहिती दिली होती. परंतु यानंतर त्यांना सरकारकडून…

Read More

सॅटेलाईट कॅमेऱ्यात कैद झाले मान्सूनचे भयंकर रूप; सॅटेलाईट फोटोंनी वाढवली हवामान शास्त्रज्ञांची चिंता। Maharashtra Times

हवामान अंदाज वर्तवणाऱ्या प्रगत सॅटेलाईट इमेजिंग तंत्रज्ञानामुळे मान्सूनचे एक थरारक रूप समोर आले आहे. हवामान सॅटेलाईटने पाठवलेल्या नवीन हाय-रेझोल्यूशन फोटोंनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली तीव्र कमी दाबाची प्रणाली स्पष्ट दिसत आहे. या अंतराळ डेटाच्या आधारे हवामान विभागाने देशातील मोठ्या भागासाठी मुसळधार पावसाचा हाय-अलर्ट जारी केला आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

Mumbais Beloved Vada Pav Costs 600 rs in America Viral Video Surprises Netizens | अमेरिकेत मुंबईचा वडापाव किती रुपयांना मिळतो? मराठी महिलेनं दाखवली किंमत, लोक म्हणताहेत एवढ्या पैशांत अख्खं गाव खाईल

Mumbai Street Food: मुंबईकरांच्या आवडत्या वडापावची लोकप्रियता आता अमेरिकेतही पोहोचली आहे. मात्र, तिथे एका वडापावसाठी तब्बल ६०० रुपये मोजावे लागतात. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही देखील अचंबित व्हाल. (ai generated images) वडापाववर मुंबईकरांचं खास प्रेम आहे. किंबहुना, वडापाव हा मुंबईच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हा पदार्थ बनवायला…

Read More