Headlines

PM Modi at IIT Delhi Convocation; Launches Param Pragya AI Supercomputer

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी 11 वाजता आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभात (कॉन्व्होकेशनमध्ये) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दीक्षांत समारंभात 3,000 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. यामध्ये 587 पीएचडीचे विद्यार्थी देखील समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये स्थापित केलेल्या ‘परम प्रज्ञा’ नावाच्या एआय (AI) आधारित…

Read More

Bombay High Court slams FDA Tukaram Mundhe over licence suspend of Amazon Bhiwandi Godown Crime News; तलवारीने डास मारल्यासारखं करु नका, हायकोर्टाच्या FDA ला कानपिचक्या; आधी प्रशंसा केलेय, पण कायदेशीर प्रक्रियेचं काय?

Bombay High Court slams FDA : अन्न व औषध प्रशासनाकडून चांगले व प्रशंसनीय काम सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही म्हटलेले आहे. मात्र कोणतीही कारवाई कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे करा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले. तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) चांगले व प्रशंसनीय काम सुरू असल्याचे आम्ही…

Read More

भारत-श्रीलंका कसोटी सामन्यात प्रेक्षकांना मोफत प्रवेश:श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा निर्णय; 15 ऑगस्टपासून गॉलमध्ये पहिला सामना

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेत प्रेक्षकांना मोफत प्रवेश मिळेल. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिसूचना जारी करून ही घोषणा केली आहे. भारत या मालिकेत दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना 15 ऑगस्टपासून गॉलमध्ये, तर दुसरा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळला जाईल. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये प्रेक्षकांना गेट क्रमांक-4 मधून मोफत प्रवेश मिळेल. कोलंबोच्या SSC मैदानावर गेट…

Read More

स्कॉटलंडने जिंकला 5000 वा एकदिवसीय सामना:कॅनडाला 9 धावांनी हरवले; फिनले मॅकक्रीथने झळकावले शतक

स्कॉटलंडने एकदिवसीय क्रिकेटच्या ५०००व्या सामन्यात कॅनडाचा ९ धावांनी पराभव केला. डंडी (स्कॉटलंड) येथे खेळल्या गेलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग-२ च्या या ऐतिहासिक सामन्यात फिनले मॅकक्रीथने शतक झळकावले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या स्कॉटिश संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला कॅनडाचा संघ ४९.२ षटकांत २७२…

Read More

Maharashtra live news 8th august 2026 mumbai pune rain update fda tukaram mundhe shiv sena party symbol supreme court hearing cabinet expansion political news mumbai pune missing link; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी; प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरुन तटकरे यांचा वेगळा सूर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, असा सल्ला किशोर यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी वेगळा सूर लावला. ‘राजकीय सल्ल्यापेक्षा…

Read More

शिवानंद निलण्णावरच्या घरांवर ईडीचे छापे

बेळगाव, हुक्केरी, चिकोडीतील निवासस्थानांसह आप्तेष्टांचीही चौकशी बहुचर्चित शिवम असोसिएट्सचा सर्वेसर्वा शिवानंद निलण्णावर याच्या निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी छापे टाकले आहेत. शिवानंद व त्याच्या पत्नीची चौकशी करण्याबरोबरच हुक्केरी, चिकोडी येथील आप्तेष्टांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.     त. भा. प्रतिनिधी बेळगाव : माळमारुती पोलिसांनी बड्स कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करून शिवानंदला अटक केली होती. 5 टक्के परताव्याचे…

Read More

गांजामिश्रित चॉकलेटची विक्री उघडकीस

बेळगावात पहिल्यांदाच प्रकार, 55 हजारांचे चॉकलेट जप्त     त.भा. प्रतिनिधी बेळगाव : एकीकडे अमलीपदार्थमुक्त बेळगावसाठी बेळगाव पोलिसांचे अभियान सुरू असताना दुसरीकडे अमलीपदार्थांची विक्री व सेवन वाढविण्यासाठी स्थानिक व परप्रांतीय गुन्हेगारांनी आपले प्रयत्न वाढवले आहेत. आजवर केरळ व मंगळूरमध्ये मिळणाऱ्या गांजामिश्रित चॉकलेटची बेळगावातही विक्री सुरू असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली असून पोलिसांनी गांजामिश्रित चॉकलेटसह एका तरुणाला…

Read More

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

खडकलाट येथील घटना : फेब्रुवारीमध्ये केलेल्या कृत्याचा उलगडा त. भा. वार्ताहर खडकलाट : संपूर्ण देशात विम्याची रक्कम हडपण्यासाठी, प्रॉपर्टीसाठी व प्रेमापोटी पतीचा खून करून अडसर दूर करण्याच्या घटना घडत आहेत. आज सात जन्मासाठी हाच पती मिळू दे म्हणून एकीकडे महिला वटसावित्रीचे पूजन करत असताना दुसरीकडे प्रेमापोटी अडसर ठरत असलेल्या पतीला ठार मारून स्वत:हून त्याला आपल्या…

Read More

हरवलेले-चोरीस गेलेले मोबाईल संबंधितांना परत

त. भा. प्रतिनिधी बेळगाव सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून अथणी पोलिसांनी 57 हरवलेले व चोरलेले मोबाईल ताब्यात घेऊन ते संबंधितांना परत करण्यात आले आहेत. शुक्रवारी अथणी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या…

Read More

रेशनकार्डधारकांना ई-केवायसी बंधनकारक

जिल्ह्यात 22 लाखांहून अधिक लाभार्थी : रेशन वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी विशेष मोहीम  बेळगाव सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे, मृत व अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशनकार्डमधून वगळणे व शासनाचा अन्नधान्याचा लाभ केवळ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा राज्य सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार अन्न व नागरीपुरवठा विभागाने पाच वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या निर्णयामुळे…

Read More