Headlines

Maharashtra live news 8th august 2026 mumbai pune rain update fda tukaram mundhe shiv sena party symbol supreme court hearing cabinet expansion political news mumbai pune missing link; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी; प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरुन तटकरे यांचा वेगळा सूर

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, असा सल्ला किशोर यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी वेगळा सूर लावला. ‘राजकीय सल्ल्यापेक्षा जमिनीवरील काम महत्त्वाचे आहे’, असे सांगत तटकरे यांनी किशोर यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह तीव्र झाल्याची चर्चा आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत