धोकादायक शिक्षण:वर्गखोली अपुरी अन् गळक्या छताखाली तिसरीचे धडे; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
प्रतिनिधी | श्रीगोंदे शहरातील सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेला स्वतंत्र अंगणवाडीची इमारत नसल्याने अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करून शिक्षण सुरू ठेवले जात आहे. मात्र, आता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी…
