Headlines

हरवलेले-चोरीस गेलेले मोबाईल संबंधितांना परत

त. भा. प्रतिनिधी बेळगाव सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून अथणी पोलिसांनी 57 हरवलेले व चोरलेले मोबाईल ताब्यात घेऊन ते संबंधितांना परत करण्यात आले आहेत. शुक्रवारी अथणी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या…

Read More

रेशनकार्डधारकांना ई-केवायसी बंधनकारक

जिल्ह्यात 22 लाखांहून अधिक लाभार्थी : रेशन वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी विशेष मोहीम  बेळगाव सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे, मृत व अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशनकार्डमधून वगळणे व शासनाचा अन्नधान्याचा लाभ केवळ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा राज्य सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार अन्न व नागरीपुरवठा विभागाने पाच वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या निर्णयामुळे…

Read More

आता अनुदानित शाळांनाही निरंतर अॅपची सक्ती

विद्यार्थ्यांची हजेरी द्यावी लागणार ऑनलाईन : शिक्षण विभागाची बैठक . भा. प्रतिनिधी बेळगाव सरकारी शाळांच्या पाठोपाठ आता अनुदानित शाळांनाही निरंतर अॅप सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची हजेरी आता जीपीएस सिस्टिमद्वारे ऑनलाईन करावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे तीन अँगलचे फोटो काढण्याची सूचना अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हलगा येथे झालेल्या बैठकीत…

Read More

मराठी एकीकरण समितीच्या सदस्यांची घेतली भेट

त. भा. प्रतिनिधी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई येथील मराठी एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मीरा रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात अध्यक्ष गोवर्धन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. मागील दहा ते बारा वर्षांपासून महाराष्ट्रात मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी…

Read More

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची नवी ठिणगी; प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरुन तटकरे यांचा वेगळा सूर

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना सल्लागार नेमण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, असा सल्ला किशोर यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी वेगळा सूर लावला. ‘राजकीय सल्ल्यापेक्षा जमिनीवरील काम महत्त्वाचे आहे’, असे सांगत तटकरे यांनी किशोर यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत…

Read More

दिल्लीत आतापर्यंत 127cm पाऊस, 15 वर्षांचा विक्रम मोडला:भिंत कोसळून 8 गाड्या दबल्या, वाराणसीत 50 हून अधिक मंदिरांत पाणी शिरले

जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे शनिवारी अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. प्रशासनाच्या माहितीनुसार, पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम केले जाणार आहे; त्यामुळे ९ ऑगस्टपासून पुढील आदेशापर्यंत ही यात्रा थांबवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राजधानीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आतापर्यंत १२७ मिमी…

Read More

पैठणला ४७ शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन:गुणवत्तेला चालना; शिक्षक संघटनांकडून सत्कार‎

पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ शिक्षकांचे रिक्त पदांवर यशस्वीरीत्या सामायोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित शिक्षकांना सेवेत स्थैर्य मिळाले असून, शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला मोठा दिलासा मिळणार आहे. ही सामायोजन प्रक्रिया आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद पाटील बोंबले, पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले,…

Read More

Bert Mueller California Burrito Success Story; शिक्षणासाठी अमेरिकन तरुण भारतात आला अन् 22 व्या वर्षी मित्राकडून पैसे उसने घेऊन सुरू केला व्यवसाय; उभी केली 338 कोटींची ‘बुरिटो’ चेन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 7:01 am IST Bert Mueller founder of California Burrito: सातासमुद्रापारहून 22 व्या वर्षी अमेरिकन मुलगा भारतात आला आणि येथील लोकप्रिय बुरिटो चेन ‘कॅलिफोर्निया बुरिटो’चा मालक बनला. कंपनीचा वार्षिक महसूल 190 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शिक्षणासाठी अमेरिकन तरुण भारतात आला अन् 22 व्या वर्षी मित्राकडून पैसे उसने घेऊन सुरू केला व्यवसाय Success…

Read More

संसदेत तीव्र संघर्ष अपेक्षित

सरकारकडून महत्त्वाची विधेयके दृष्टिपथात : काँग्रेसकडून खासदारांना व्हीप जारी वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एफसीआरए म्हणजेच ‘विदेशी आर्थिक योगदान (नियमन) कायदा सुधारणा विधेयक मांडण्याची तयारी सरकारकडून सुरू असतानाच विरोधी पक्षांनी त्याला विरोध दर्शवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. सभागृहातील ‘एफसीआरए’ववरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला…

Read More

police constable dies outside Salman Khan houseच

Police Constable Dies Outside Salman Khan house:अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 41 वर्षीय कॉन्स्टेबल गणेश रायते यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलें आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या ‘ गॅलेक्सी अपार्टमेंट ‘ या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा…

Read More