Headlines

सुभाष फळदेसाई, अॅल्टन डिकॉस्ता अडचणीत

एसटी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग : प्रियोळ, काणकोण, सांगे, केपे, नुवे मतदारसंघात खळबळ पणजी /विशेष प्रतिनिधी आदिवासींना गोवा विधानसभेत आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई आणि केपेचे आमदार अॅल्टन डिकॉस्टा या विद्यमान आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचबरोबर धनगर समाजाला अद्याप आदिवासींचा दर्जा मिळाला नसल्याने बाबू कवळेकर हे देखील अडचणीत आले…

Read More

विभागीय क्रीडा संकुलामध्ये उत्तम सुविधा द्या ; आयुक्तांचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar News: स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली.यावेळी समितीचे उपाध्यक्ष जी. श्रीकांत यांनी विभागीय क्रीडा संकुलामध्ये उत्तम सुविधा द्या असे निर्देश दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर:संबंधित यंत्रणांनी क्रीडा संकुलातील पार्किंगची सुविधा अद्ययावत करण्यासाठी नियोजन करावे. संकुलात येणाऱ्या सर्व गाड्यांकरिता शुल्क निश्चित करून पे अँड पार्क ची सुविधा सुरू…

Read More

पाक-सौदी-तुर्कियेत संरक्षण करार:एकावरील हल्ला तिघांवरील हल्ला मानला जाणार; संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्यात वाढ

पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तानने शुक्रवारी सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार (डिफेन्स पॅक्ट) केला. याला ‘मक्का जॉइंट डिफेन्स पॅक्ट’ असे म्हटले जात आहे. या करारानुसार, तिन्हीपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाला, तर तो तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल. या करारानुसार तिन्ही देश आपापसात संरक्षण सहकार्य वाढवतील. यासाठी संयुक्त लष्करी प्रशिक्षण, सुरक्षेशी संबंधित…

Read More

SEBI Approved 9 IPO ; SEBI चा कल टेक क्षेत्राकडे; 9 नव्या IPO ला मिळाली मंजुरी, गेमिंग आयपीओचीही बाजारात होणार एंट्री

SEBI ने 9 IPO ला मंजुरी दिली आहे. यातील बहुतेक IPO हे टेक क्षेत्रासंबंधित आहेत. गेमिंग, डिजिटल, डिफेन्स टेक तसेच ट्रॅव्हल संबंधित प्रत्येकी 4 IPO लाँच करण्यात येणार असून उर्वरित 5 IPO हे मॅन्युफॅक्चरींग, इन्फ्रास्ट्रक्चर, पेपर तसेच ग्रीन हायड्रोजन क्षेत्रासंबंधित आहेत. यातील बहुतेक IPO हे नव्याने इश्यू करण्यात आलेले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिक्युरिटीज अँड…

Read More

FDA Tukaram Mundhe Action Against Famous Hotels in Mumbai Goods Worth 2 Crore 82 Lakh 99 Thousand 772 Seized; शौचालयाच्या बाजूला अन्नाची साठवणूक, हॉटेल्समध्ये कीटकांचा वावर, स्वयंपाकघरात झुरळे; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची कारवाई

Mumbai Hotel Tukaram Mundhe Action : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर बसल्यानंतर तुकाराम मुंढेंनी राज्यात कारावाईचा धडाका सुरु केला आहे. आता त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाया केल्या आहेत. तुकाराम मुंढे कारवाई बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत चार ते सहा ऑगस्ट…

Read More

Betiyon Ka Wallet Post Office Scheme; पोस्टाच्या योजनेत एकदा 10 लाख जमा करा आणि तरुण-वयस्क सगळेच कमवू शकतात दरमहा 6000 रुपये, टेंशन फ्री जाईल रिटायर्मेंट

प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांच्या मुलीचे आयुष्य सुरक्षित असावं आणि शिक्षण किंवा लग्नासारख्या मोठ्या खर्चासाठी पैशांची चिंता करावी लागू नये. ही गरज लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारे, तसेच अनेक बँका विशेषतः मुलींसाठी बचत योजना चालवतात. या योजनांचा उद्देश लहान बचतीद्वारे भविष्यासाठी मोठा निधी तयार करण्याचा आहे, जेणेकरून गरजेच्या वेळी आर्थिक गरजेसाठी कोणापुढे हात…

Read More

Ludhiana Drug Smuggling Video Viral; Women Caught Supplying Drugs In Undergarments

Marathi News National Ludhiana Drug Smuggling Video Viral; Women Caught Supplying Drugs In Undergarments लुधियाना1 तासापूर्वी कॉपी लिंक लुधियानामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचा कथित नवीन मार्ग समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लाल टी-शर्ट घातलेली एक तरुणी कथितरित्या आपल्या कपड्यांमध्ये लपवून आणलेली अंमली पदार्थांची पुडी एका तरुणाला देताना दिसत आहे. तिच्यासोबत आणखी दोन तरुणी…

Read More

सैफ अली खान बहिणीच्या पर्समधून पैसे घेत होते:सबा पटौदीने सांगितले- रक्षाबंधनाला तेच पैसे गिफ्ट म्हणून देत होते

सैफ अली खानची बहीण सबा पटौदीने नुकतेच सांगितले की, सैफ अनेकदा तिच्या पर्समधून पैसे काढायचा आणि नंतर तीच रक्कम रक्षाबंधनाला भेट म्हणून द्यायचा. ही गोष्ट तिने नेहा धुपिया आणि अंगद बेदीच्या यूट्यूब शोमध्ये सांगितली. सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा पटौदी यांनी त्यांच्या बालपणीचा मोठा भाग पतौडी कुटुंबाच्या महालात घालवला. मात्र, सोहाने सांगितले…

Read More

धोकादायक शिक्षण:वर्गखोली अपुरी अन् गळक्या छताखाली तिसरीचे धडे; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

प्रतिनिधी | श्रीगोंदे शहरातील सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेला स्वतंत्र अंगणवाडीची इमारत नसल्याने अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करून शिक्षण सुरू ठेवले जात आहे. मात्र, आता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी…

Read More

Melghat Haunted School: भुताटकीच्या अफवेने आश्रमशाळा ओस; 608 विद्यार्थ्यांचे पलायन, मेळघाटातील डोमा येथील घटना – melghat doma ashram schools 608 students flee due to rumors of haunting incident

Melghat Haunted School: धारणीतील विषबाधेच्या घटनेनंतर घडलेल्या या प्रकारामुळे आदिवासी पालकांमधील भीती आणि अविश्वासाचे वातावरण वाढले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्याच्या डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींमध्ये विचित्र आणि भीतीदायक लक्षणे दिसून आली. हा भुताटकीचा प्रकार असल्याची अफवा पसरल्याने भीतीपोटी पालकांनी आपल्या मुला-मुलींना आश्रमशाळेतून घरी परत नेण्यास सुरुवात…

Read More