Headlines

Nitesh Rane on Ambadas Danve RSS Meet; Jayant Patil & CM Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांच्या गाडीत किंवा विमानात बसण्याची इच्छा आज प्रत्येकाचीच असते. ‘देवाभाऊंचा’ संवाद लाभणे म्हणजे एक प्रकारे आपले भविष्य घडवण्यासारखे आहे. विमानातील या प्रवासानंतर निश्चितच जयंत पाटलांच्या मनात योग्य आणि सकारात्मक विचार येतील, असे मंत्री नी . नीतेश राणे म्हणाले की, अंबादास दानवे हे मूळचे स्वयंसेवकच होते आणि ते संघाच्या शाखेतही जायचे, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विरोधी भूमिका…

Read More

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या पराभवाची 65% शक्यता:हरले तर मनमानीला आळा बसेल, नोव्हेंबरमध्ये मतदान होणार

अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. इप्सॉस-एएपीआय सर्वेक्षणानुसार, निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या पराभवाची शक्यता ६५% पर्यंत आहे. नोव्हेंबरमध्ये मध्यावधीसाठी मतदान होणार आहे. मध्यावधी निवडणुका ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मधोमध होणारी मोठी राजकीय परीक्षा आहे. यात अमेरिकन संसद म्हणजेच काँग्रेससोबत राज्ये आणि स्थानिक सरकारांच्या अनेक महत्त्वाच्या पदांसाठी मतदान होईल….

Read More

सोया चापच्या पिठात लोळताना दिसला कामगार:जाणून घ्या FSSAI चे स्वच्छता नियम, रेस्टॉरंटमध्ये जेवण्यापूर्वी घ्या 11 खबरदारी

अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक शर्टलेस कामगार ओल्या फरशीवर ठेवलेल्या सोया चापच्या बॅटरमध्ये लोळताना दिसला. हा व्हिडिओ कथितरित्या एका उत्पादन युनिटमधील आहे. या घटनेमुळे अन्न स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दररोज लाखो लोक पॅकेज्ड फूड खरेदी करतात, ऑनलाइन जेवण ऑर्डर करतात आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात. त्यांना…

Read More

maharashtra live news 10th august 2026 mumbai pune rain update tukaram mundhe shiv sena party symbol supreme court hearing Maratha Reservation manoj jarange patil; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Chhatrapati Sambhajinagar News : सुलभ दंतोपचार झाले अद्ययावत ;ओपीडीसह मॉड्युलर ओटीचे उद्घाटन कामगार रुग्णालयात डायलिसिस सेंटरही सज्ज झाले असून, सेंटरमध्ये पाच मशीन, आरओ सिस्टीम व इतर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. वरिष्ठ स्तरावरून मूत्रपिंडविकारतज्ज्ञ, तंत्रज्ञ व इतर मनुष्यबळ उपलब्ध होताच, ही सुविधा सुरू होण्याची चिन्हे आहेत. मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागल्यास येत्या १५ऑगस्टपर्यंत डायलिसिस सेंटर तसेच…

Read More

Prabalgad 17 Years old Girl Boy lost way to home Police helps reach safely; प्रबळगडावर 17 वर्षीय तरुण-तरुणी वाट चुकले, पावसाळ्यात नवख्या पर्यटकांची तारांबळ, पोलीस-स्थानिकांमुळे डोंगरावरुन सुरक्षित खाली

Tourist lost way on Prabal Gad : माची प्रबळगडावर जाण्यासाठी निघालेले १७ वर्षांचा युवक आणि युवती डोंगरातील वाट चुकल्याने अडकले होते. पावसाळ्यात अनोळखी डोंगररांगांमध्ये पूर्वतयारीशिवाय भटकंती करणाऱ्या नवख्या पर्यटकांची तारांबळ उडाली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंतीसाठी गेलेले १७ वर्षीय दोन पर्यटक प्रबळगड परिसरात वाट चुकल्याने डोंगरात भरकटले. त्यांनी…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत चमकायचे असेल तर आपल्या कामात ‘स्टाइल’ आणा

हल्ली मी पाहतो की, कॉलेजमधून बाहेर पडलेले तरुण सूट आणि टायच्या आकर्षणापोटी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत येण्याचा प्रयत्न करतात. पण हळूहळू त्यांना समजते की, इथे असे कोणतेही काम नाही, जे ते स्वतः न करता दुसऱ्याला करायला सांगू शकतील. अचानक ते स्वतःला टेबलवरून पाणी आणि वाइनचे ग्लास उचलताना आणि टेबल साफ करताना पाहतात. त्या वेळी त्यांच्या नजरा टेबलकडे…

Read More

Gold Exchange Fraud; 32 ग्रॅम सोने अन् 35000 रुपये; जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन अंगठी बनवायचं आश्वासन देऊन ग्राहकाची फसवणूक, आता न्यायालयाने दिले आदेश

Consumer Court Oder: जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा चलन आपल्या भारतातही मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या असताना सर्वसामान्य ग्राहक आपल्या घरातल्या तिजोरीतील जुनं सोनं देऊन त्याऐवजी नव्या डिझाईनचे दागिने खरेदी करत आहेत. पण यामध्येही सराफा म्हणजे एका ज्वेलरने धूर्तपणा केला, त्याला चांगलाच महागात पडला आहे. नवीन…

Read More

भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील

‘एसटी’ राजकीय आरक्षणावरून अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेचा इशारा त. भा. प्रतिनिधी मडगाव : केंद्र सरकारने गोवा विधानसभेत एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात अधिसूचना काढून राज्यातील मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले असून राज्य सरकारला व भाजपाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार, असा इशारा अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेने दिला आहे. भाजपाने…

Read More

दुखापतींमुळे 13 खेळाडू COEमध्ये! टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये नेमकं काय चालतं? लक्ष्मण यांनी सर्व प्रश्नांची उत्तर दिली

मटा वृत्तसंस्था, बेंगळुरू : दुखापतींवर उपचार करून खेळाडूंचे पुनर्वसन करणारे बीसीसीआयचे सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई), निवड समिती आणि भारतीय संघ व्यवस्थापन यांच्यात कोणतेही गैरसमज नाहीत, असे व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी रविवारी स्पष्ट केले. भारताचे हे माजी कसोटीपटू सध्या सीओईचे प्रमुख आहेत. आपली बाजू मांडताना त्यांनी संबंधित प्रक्रियेचाही दाखला दिला. श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी भारताला जसप्रीत…

Read More

प्रबाेधनात्मक उपक्रम:लोकप्रतिनिधींनी कायद्यांसह नियम, सभागृह कार्यपद्धतीचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक

मनपाच्या कामकाजात जनप्रतिनिधींची भूमिका अधिक प्रभावी, सक्षम आणि जबाबदार करण्याच्या उद्देशाने मनपा आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर यांच्या संयुक्त सहकार्याने नगरसेवक व नगरसेविकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. शनिवारी ८ ऑगस्टला सकाळी १० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी सभागृह येथे ही कार्यशाळा झाली. महापालिकेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना विविध कायदे, नियम, अधिनियम,…

Read More