बाबो! एकाच मालिकेत आतापर्यंत 15 विकेट्सचा धडाका; टीम इंडियातून बाहेर असलेल्या युझी चहलचा पुन्हा कमबॅकचा दावा?
Yuzvendra Chahal News : टीम इंडियातून बाहेर असलेल्या युझवेंद्र चहलचा इंग्लंडमधील दमदार फॉर्म कायम आहे. सॉमरसेटविरुद्ध १० षटकांत ३५ धावा देत तीन विकेट्स घेत चहलने नॉर्थम्प्टनशायरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघातून सध्या बाहेर असलेला युझवेंद्र चहल इंग्लंडच्या देशांतर्गत वन-डे कपमध्ये मात्र चांगलाच फॉर्मात आहे. नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना चहलने सॉमरसेटविरुद्ध पुन्हा…
