Headlines

‘मुलगी छोटे कपडे घालते’ विधानाचा वाद:खाप सदस्य म्हणाला- बापाच्या मागे दोन्ही पाय करून बसते; इन्फ्लुएंसर म्हणाली- हरियाणा अफगाण होतोय

मुलगी छोटे कपडे घालते आणि वडिलांच्या मागे बाईकवर दोन्ही पाय दोन बाजूला करून बसते. वडील तिला हे म्हणू शकत नाहीत की, ‘बेटी, तू अशी कशी बसली आहेस?’ आमच्याकडे डीजे वाजणारच नाही, ना आम्ही मुलीला फोन घेऊन देऊ. या विधानांवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. १ ऑगस्ट रोजी जींद जिल्ह्यातील रामराय गावात झालेल्या नौगामा खाप…

Read More

Maratha Reservation: मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर? न्यायमूर्तीच्या संभाव्य बदलीमुळे नवे पूर्णपीठ स्थापन करावे लागण्याची शक्यता – maratha reservation hearing restart justice ravindra ghuge transferred kolkata high court

Maratha Reservation: मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या पूर्णपीठासमोर ही सुनावणी होत असताना, न्यायमूर्ती घुगे यांची लवकरच कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मराठा आरक्षण कायद्याविषयीची सुनावणी जवळपास संपण्याच्या स्थितीत आली असताना दुसऱ्यांदा नव्याने पूर्णपीठाची स्थापना करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली…

Read More

Ranchi JSSC-CGL Protest; Students Demand CBI Probe & Exam Cancellation

रांची7 तासांपूर्वी कॉपी लिंक झारखंडमधील रांची येथे JPSC-JSSC परीक्षेतील हेराफेरीच्या विरोधात निदर्शने करणारे हजारो विद्यार्थी बॅरिकेड्स तोडून विधानसभेच्या गेटजवळ पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना गेटवरून हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते हलले नाहीत तेव्हा त्यांनी लाठीचार्ज करून त्यांना पळवून लावले. यादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या. पोलिसांना दोन-तीन वेळा लाठीचार्ज करावा…

Read More

धामणेतील युवकाच्या आत्महत्या प्रकरणी दोघांना अटक

शहापूर पोलिसांकडून कारवाई : न्यायालयासमोर केले हजर, , त. भा. प्रतिनिधी बेळगाव : धामणे, ता. बेळगाव येथील युवकाच्या आत्महत्या प्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. आपण कशासाठी आत्महत्या करीत आहोत? कोणामुळे आपल्यावर ही वेळ आली? याविषयी सविस्तर व्हिडिओ करून आपल्या परिचितांना तो व्हिडिओ पाठवून त्या युवकाने शहापूर येथे आत्महत्या केली होती. राजू बडीगेर…

Read More

Pune News : दुचाकीवरुन पडल्याने हात फ्रॅक्चर, ऑपरेशनवेळी पुण्यात 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

Pune Woman dies during Surgery : दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पुणे : दुचाकीवरून पडल्यानंतर हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे…

Read More

‘रामायणम्’च्या प्रदर्शनाचा महा प्लान:परदेशात 50 हजार आणि भारतात 9 हजार स्क्रीनवर प्रदर्शित होईल

नितेश तिवारींचा ‘रामायणम्’ रिलीज होण्यापूर्वीच जागतिक स्तरावर नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट भारतात सुमारे 9 हजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 50 हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्याची योजना आहे. कोणत्याही भारतीय चित्रपटाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जागतिक थिएट्रिकल रिलीज असेल. निर्मात्यांनी चित्रपटाचा इंग्लिश लिप-सिंक ट्रेलर जारी करत आंतरराष्ट्रीय रिलीजच्या मोठ्या योजनेची माहिती दिली आहे. भारत आणि…

Read More

राजेश खन्नांनी केली होती तेज सप्रूंना शिवीगाळ:दुसऱ्या दिवशी माफी मागितली, मग दोघांचे रात्रभर मद्यपान, सप्रूंनी सांगितली घटना

अभिनेता तेज सप्रू यांनी नुकतेच सांगितले की, राजेश खन्ना यांनी काश्मीरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना शिवीगाळ केली होती. ‘द रेडिफ’च्या पॉडकास्टमध्ये तेज सप्रू यांनी सांगितले की या घटनेमुळे त्यांचे मन खूप दुखावले होते, कारण ते राजेश खन्ना यांचा खूप आदर करत होते. तेज सप्रू यांनी चार दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे….

Read More

आणखी एक ट्रेडिंग कंपनी जाळ्यात

टिळकवाडीतील कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक, 160 कोटींहून अधिक गुंतवणूक त. भा. प्रतिनिधी बेळगाव : बेळगावात आर्थिक फसवणुकीची प्रकरणे सुरूच आहेत. शिवम असोसिएट्स, आदित्यराज कॅपिटल्स, ग्रोधन सिटी इंडेक्स आदी संस्थांच्यानंतर टिळकवाडी पोलीस स्थानकात आणखी एका ट्रेडिंग कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी त्या कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या ट्रेडिंग कंपनीत 3…

Read More

हुंडा प्रथेविरुद्ध लमाणी समाजाचा हुंकार

प्रथा बंद पाडण्याचा निर्धार : हुंडा घेतल्यास 11 लाखांचा दंड घालण्याचा निर्णय , स्त्राrभ्रूण हत्याही रोखणार  त. भा. प्रतिनिधी बेळगाव : हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद पाडण्यासाठी अनेक कायदे झाले आहेत. तरीही आजही हुंड्याशिवाय लग्ने होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जापायी अनेक जणांवर आत्महत्येची वेळ येते. काही मुलींच्या वाट्याला लग्नानंतरही हुंड्याच्या जाचामुळे हालअपेष्टाच येतात….

Read More

पोलिसांच्या कार्यपद्धतीची घेतली माहिती:होरायझन अ कॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दिली निफाड पाेलिस ठाण्याला भेट‎

‘अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेनुसार मविप्र संस्था संचलित येथील होरायझन ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी निफाड पोलिस ठाण्याला भेट देत पोलिस प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली. शालेय अभ्यासक्रमातील ‘गुन्हेगारी प्रणाली पद्धत’ व ‘ग्रामीण प्रशासन’ या पाठांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित सोनावणे, पोलिस…

Read More