डोमेस्टिकच्या हिटमॅनची भारतीय संघात निवड, साई सुदर्शनच्या जागी संधी, कष्टाचं फळ मिळालंच, पाहा कोण?
मुंबई : जायबंदी साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी वेळेत फिट होणार नाही. त्यामुळे रविवारी त्याच्याऐवजी डोमेस्टिकचा हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅचविनरची भारतीय संघात पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. यजमान श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. सूत्रांनीही याबाबत दुजोरा दिला होता. बीसीसीआयने मात्र सुदर्शन खेळणार नसल्याची अधिकृत…
