Headlines

Nashik Earthquake: इतिहास नसताना 66 Tremors, Seismic Activity घडताना गोदावरी ‘फॉल्ट’चा संबंध काय? – nashik earthquake 66 tremors godavari fault ncs study

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 8:01 pm 8 ऑगस्टला बसलेल्या एका मोठ्या भूकंपाच्या धक्क्यानं नाशिक जिल्हा हादरला त्यामुळं शहरातील नागरिकांध्ये भीतीचं वातावरण आणि प्रशासनाची धाकधूक वाढली होती. सध्या जुलै महिन्यापासून ऑगस्ट महिन्याच्या आजच्या 10 तारखेुपर्यंत 1.6 ते 4.3 रिश्टर स्केलचे तब्बल 66 धक्के जावल्याची काही आकडेवारी आहे. यासोबतच नाशिकमध्ये आणखी महिनाभर हे भूकंपाचे धक्के जाणवणार असल्याचा…

Read More

50,000 फूट उंचीवरून ‘नासा’ करणार सूर्यग्रहणाचा पाठलाग, 12 ऑगस्टला जेट विमाने टिपणार सूर्याचं बदलतं रूप। Maharashtra Times

येत्या दोन दिवसांनी म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी अवकाशात या वर्षातील सर्वात मोठे ‘खग्रास सूर्यग्रहण’ लागणार आहे. ही घटना विज्ञानाच्या इतिहासातील एक सर्वात मोठी मोहीम ठरणार आहे. या ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ पृथ्वीवरून नाही, तर थेट 50,000 फूट उंचीवरून विशेष जेट विमानांद्वारे चंद्राच्या सावलीचा थरारक पाठलाग करणार आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

कंत्राटी कामगारांना कायम करा, समान वेतन द्या मागणी:पुणे मनपा कामगार युनियनची प्रवेशद्वारासमोर निदर्शने

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे आणि समान कामासाठी समान वेतन द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने सोमवारी (१० ऑगस्ट) महापालिका प्रवेशद्वारासमोर आक्रोश निदर्शने केली. या आंदोलनात सुमारे चार हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून सुमारे आठ हजार कामगार कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. यात…

Read More

Mecca Pact कचऱ्याच्या डब्यात, हुती Saudi Arabia ला फोडतोय पण Pakistan आणि Turkey गायब – saudi arabia in trouble

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 7:49 pm #IslamicNATO #MeccaDefensePact #SaudiArabia इराण अमेरिका संघर्षात दुसरीकडे सौदी आणि येमेनच्या हुतींमध्ये संघर्ष सुरु झालाय. पण यापासून संरक्षण मिळावं म्हणून सौदी अरबियानं मक्केत पाकिस्तान आणि तु्र्कीयेसोबत संरक्षण करार केला. पण या करारानंतर अवघ्या ४८ तासात सौदीवर संकट असताना पाकिस्तान आणि तुर्कीये मात्र गायब आहे. त्यामुळे हा करार फक्त कागदावर असल्याचं…

Read More

भाजप नेते Suresh Dhas यांना पहिलं आमदारकीचं तिकिट कसं मिळालं? – how did suresh dhas get his first ticket to contest the mla election?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 7:38 pm #sureshdhas #mlaelection #bjp #goipnathmunde #panditannamundeगोपीनाथरावजी यांच्याजवळ आम्ही गेलो तेव्हा पंडित अण्णा मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. प्रकाश दादा सोळंके आणि मी आम्हा दोघांना जी संधी दिली गेली. त्यावेळेस पंडित अण्णा यांनी आग्रहाने सांगितलं होतं की हे दोघेही जिल्हा परिषद सदस्य आहेत.हे दोघेही आमदार होऊ शकतात. त्यावेळेस मुंडे साहेबांनी दोन…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा, रखडलेला पगार 11 ऑगस्टला होणार, परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेला होणं अपेक्षित होतं. पण 10 तारीख उजाडली तरी पगार झाला नाही. यामुळे एसटी कर्मचारी आपल्या पागाराची वाट पाहत आहेत. याचबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची माहिती दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे…

Read More

Pankaj Vishnu : ‘खूप मेहनती, काहीतरी नवीन करण्याची धडपड, आउटसाईडर असून यश मिळवलं’, सुशांत सिंह राजपूतबद्दल भरभरून बोलला मराठी अभिनेता

Pankaj Vishnu On Sushant Singh Rajput : मराठी अभिनेते पंकज विष्णू यांनी सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलेलं.आता नुकत्याच एका मुलाखतीत पंकज यांनी सुशांतच्या आठवणी सांगितल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सहा वर्षांपूर्वी १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या मृत्यूनं संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसलेला. अभिनेता मुंबईतील त्याच्या…

Read More

डोमेस्टिकच्या हिटमॅनची भारतीय संघात निवड, साई सुदर्शनच्या जागी संधी, कष्टाचं फळ मिळालंच, पाहा कोण?

मुंबई : जायबंदी साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी वेळेत फिट होणार नाही. त्यामुळे रविवारी त्याच्याऐवजी डोमेस्टिकचा हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅचविनरची भारतीय संघात पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. यजमान श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. सूत्रांनीही याबाबत दुजोरा दिला होता. बीसीसीआयने मात्र सुदर्शन खेळणार नसल्याची अधिकृत…

Read More

Bachhu Kadu | वर्ध्यातील पदाधिकारी जय बेलखेडेंचं बच्चू कडूंविरोधात वक्तव्य, कार्यकर्ते तुटून पडले

#solapur #prahar #bachhukadu #jaybelkhedeप्रहार संघटनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्या नंतर सोलापुरातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खुलासा केला आहे.आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वावरच कार्यकर्त्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. वर्धा दौऱ्यावर आलेल्या कडू यांच्या कार्यक्रमाला प्रहारच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनुपस्थित राहिल्याने संघटनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. सोलापुरातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट सांगितलं आहे, आम्ही बच्चू…

Read More

शालार्थ आयडी घोटाळ्याचा SIT तपासाला वेग, अटकेतील भाजप नेत्याला हॉस्पीटलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न? – sit investigation on shalarth id scam and sanjay garud investigation

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 6:57 pm Follow महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि सरकारची तब्बल १६० कोटींची फसवणूक करणाऱ्या नाशिक शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत सध्या पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून कसून तपास सुरु आहे. प्रशांत वाडिले हा या घोटाळ्याचा मुख्य मास्टरमाईंड आहे, तर भाजप नेते व शिक्षण संस्थाचालक संजय गरुड हे या रॅकेटमध्ये सहभागी असलेले…

Read More